तडका - माफी चुकी

Submitted by vishal maske on 13 January, 2016 - 10:29

माफी चुकी

वादग्रस्त वक्तव्य
जबर गाजतात
वादग्रस्तांच्याच
खबर माजतात

घडल्या चुकांची
मागतात माफी
माफी मागूनही
करतात चुकी

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त Happy आवडल खरच Happy

फोडणी : भाजी पुरी

कॉलस्ट्रॉल फ्री तेल
जबर तळतात
सुक्या नारळाचच
खोबर भाजतात

घडल्या पुर्‍याही
मागतात सेल्फी
भाजी मागूनही
वाढतात पुरी

(पुरीला भाजी नाही, चुकीला माफी नाही )

मो न : टेम्पररीली स्वीच्ड ऑफ

बिन-तेलाचा तडका

डाएट च्या नावाखाली
जबर खातात
सेल्फी काढणार्‍यनाच
जास्त "लाइक्स" मिळतात

नसले तेल तरी
तडक्यांवर तडके मारतात
नसले खाणारे तरी
भांडी उगाच बडवतात

मो न : देणार नाही

भडका! Lol