पुण्यातील Muthai River Walk कुणि केला आहे का?

Submitted by हर्ट on 22 December, 2015 - 23:35

इथे आधी क्लिक करा. मुठा नदीचा हा वाल्क टुर कुणि केला आहे का? कसा आहे?

http://www.virasatpune.com/?event-category=muthai-river-walk

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुणे दर्शन PMPL करवते तेच दाखवतात का?केळकर संग्रहालय,मंडई,शिंदे छत्री,शनिवार वाडा,तो आणखी एक वाडा ( मोर ठेवलेला?)
ते जोशिंचे रेल्वे म्युझिअम गाळतात का?( हेरिटेज नाही )परंतू त्याची माहिती हवीय.

पुणे दर्शन वेगळे. हे कसबा पेठ गणपती, लाल महाल, शनिवारवाडा, जवळील ठिकाणे दाखवतात.
पायी फिरायचे असते Happy

बी - तुमचे नक्की काय चालू आहे. कधी तुम्हाला अष्टविनायक करायचा असतो , तर कधी कोकण तर कधी अजुन काही. आता हे.

तुम्हाला खर च तसे काही करायचे असते का उगाच जिलबी पाडता?

तुम्हाला खर च तसे काही करायचे असते का उगाच जिलबी पाडता?>>>
अरे हाच प्रश्न अजुन दोन जिलबीवाले आहेत त्यांना नाही विचारत Light 1

मुथाई हे गुप्त नदी आहे का ?
सावध रहावे. नदीकिनारी नरभक्षक जमाती असतात, ते लोक नच्याकने जाणार्याला पकडून शिजवून खातात असं वाचलेले आहे. सिनेमात पण दाखवलय तसे.

अरे हाच प्रश्न अजुन दोन जिलबीवाले आहेत त्यांना नाही विचारत दिवा घ्या >>>>>>>>

ते दोघे ही काही विचारण्याच्या पलिकडे गेले आहेत. रा.कु. ना धाग्यांची सर्वात वेगवान सेंचुरी मारायची आहे , त्यामुळे ते काही जिलब्या पाडणे कमी करणार नाहीत. आता ते एका शतकावर थांबतायत का त्रिशतक मारतायत ते माहीती नाही.

Happy so funny Happy
Tocha,

For your kind information my family members have already completed Ashtavinayak and seen some parts of Konkan. So definitely the information collected from MBkars have helped them a lot.

please lookout for another thread to entertain yourself.

Admin why do you keep known fake members on MB really!?

Admin why do you keep known fake members on MB really!?>>>>>

हा माझा माबो वरचा एकमेव आयडी आहे आणि मी माबो वर तिन वर्षा पेक्षा जास्त काळ आहे.

बाकी माबो करांच्या माहीती साठी.

राकुंनी ८२ जिलब्या पाडल्या आहेत. आत्ताच मोजल्या. आता फक्त १८ बाकी.

@ राकू - पार्टी पाहिजे एक झकास.