Submitted by हर्ट on 22 December, 2015 - 23:35
इथे आधी क्लिक करा. मुठा नदीचा हा वाल्क टुर कुणि केला आहे का? कसा आहे?
http://www.virasatpune.com/?event-category=muthai-river-walk
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
विरासत बहुतेक पिएमसी करताही
विरासत बहुतेक पिएमसी करताही काम करते. रिव्ह्यू इथे आहेत.
https://www.tripadvisor.in/Attraction_Review-g297654-d3682419-Reviews-Pu...
पुणे दर्शन PMPL करवते तेच
पुणे दर्शन PMPL करवते तेच दाखवतात का?केळकर संग्रहालय,मंडई,शिंदे छत्री,शनिवार वाडा,तो आणखी एक वाडा ( मोर ठेवलेला?)
ते जोशिंचे रेल्वे म्युझिअम गाळतात का?( हेरिटेज नाही )परंतू त्याची माहिती हवीय.
पुणे दर्शन वेगळे. हे कसबा
पुणे दर्शन वेगळे. हे कसबा पेठ गणपती, लाल महाल, शनिवारवाडा, जवळील ठिकाणे दाखवतात.
पायी फिरायचे असते
लाल महाल=विश्रामबाग वाडा?
लाल महाल=विश्रामबाग वाडा?
नाही. लाल महाल,
नाही. लाल महाल, शनिवारवाड्याजवळ आहे.
कधी ऐकले नाही, बी, तुम्ही
कधी ऐकले नाही, बी, तुम्ही पुण्याला जाता आहात तर करणार का??
बी - तुमचे नक्की काय चालू
बी - तुमचे नक्की काय चालू आहे. कधी तुम्हाला अष्टविनायक करायचा असतो , तर कधी कोकण तर कधी अजुन काही. आता हे.
तुम्हाला खर च तसे काही करायचे असते का उगाच जिलबी पाडता?
तुम्हाला खर च तसे काही करायचे
तुम्हाला खर च तसे काही करायचे असते का उगाच जिलबी पाडता?>>>
अरे हाच प्रश्न अजुन दोन जिलबीवाले आहेत त्यांना नाही विचारत
मुथाई हे गुप्त नदी आहे का
मुथाई हे गुप्त नदी आहे का ?
सावध रहावे. नदीकिनारी नरभक्षक जमाती असतात, ते लोक नच्याकने जाणार्याला पकडून शिजवून खातात असं वाचलेले आहे. सिनेमात पण दाखवलय तसे.
अरे हाच प्रश्न अजुन दोन
अरे हाच प्रश्न अजुन दोन जिलबीवाले आहेत त्यांना नाही विचारत दिवा घ्या >>>>>>>>
ते दोघे ही काही विचारण्याच्या पलिकडे गेले आहेत. रा.कु. ना धाग्यांची सर्वात वेगवान सेंचुरी मारायची आहे , त्यामुळे ते काही जिलब्या पाडणे कमी करणार नाहीत. आता ते एका शतकावर थांबतायत का त्रिशतक मारतायत ते माहीती नाही.
so funny Tocha, For your
so funny
Tocha,
For your kind information my family members have already completed Ashtavinayak and seen some parts of Konkan. So definitely the information collected from MBkars have helped them a lot.
please lookout for another thread to entertain yourself.
Admin why do you keep known fake members on MB really!?
ते दोघे ही काही विचारण्याच्या
ते दोघे ही काही विचारण्याच्या पलिकडे गेले आहेत.>>
खरं आहे..
Admin why do you keep known
Admin why do you keep known fake members on MB really!?>>>>>
हा माझा माबो वरचा एकमेव आयडी आहे आणि मी माबो वर तिन वर्षा पेक्षा जास्त काळ आहे.
बाकी माबो करांच्या माहीती साठी.
राकुंनी ८२ जिलब्या पाडल्या आहेत. आत्ताच मोजल्या. आता फक्त १८ बाकी.
@ राकू - पार्टी पाहिजे एक झकास.
धा वर्षांपासूनचे फेक आहेत तू
धा वर्षांपासूनचे फेक आहेत तू तर फक्त ३ च!!!
पण मला एक मेजवानी हवी ३ पूर्ण केल्ताबद्दल
अरे हाच प्रश्न अजुन दोन
अरे हाच प्रश्न अजुन दोन जिलबीवाले आहेत त्यांना नाही विचारत दिवा घ्या >> अग्न्या
अग्निपंख <<<< कसे आहात?
अग्निपंख <<<< कसे आहात?
कसे आहात?>> मजेत!! जिलब्यांच
कसे आहात?>>
मजेत!! जिलब्यांच मनोरंजन अनुभवत आहे.
जिलब्यांच मनोरंजन अनुभवत
जिलब्यांच मनोरंजन अनुभवत आहे.<<<< मी सुद्धा रोमातून. आपली हल्ली भेट नाही होत. बर्फी कशी आहे?
जिलब्या - बर्फी??? अरे हा
जिलब्या - बर्फी???
अरे हा धागा गप्पांचा आहे काय?
मी पळते आता नाही तर बी
मी पळते आता नाही तर बी ओरडतील.
सॉरी बी.