एन्जे मध्ये डिज्जे गटग

Submitted by वैद्यबुवा on 10 December, 2015 - 09:18
ठिकाण/पत्ता: 
आपलं ते होय साला. http://www.hoysalarestaurant.com 2 John F Kennedy Blvd, Somerset, NJ 08873
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
Wednesday, December 30, 2015 - 11:00 to 14:15
Group content visibility: 
Public - accessible to all site users

११:३० ला ना? ओक्के. आता सायोकडे जमायचय आधी तर लवकर निघावं का? बाई, तुम्ही कामावरुन येताहात, आम्ही बाकी रिकामचोट आहोत त्यामुळे तुमची विंडो सांगा. त्या हिशोबानी बस कितीला ठेसनातून बाहेर काढायची ते ठरवू.

मी साडेबारा ते दीड - जरा खेचून दोन असं म्हणते आहे. मी इथून बाराला निघाले तरी पुरेल.

गटग नेहमीप्रमाणे मज्जेत पार पडलेलं आहे.
बाई, ल्हान्या, बुवा, बारक्या, मै, डिजे आणि समस्त परिवार, एबाबा, व्ही ताई आणि सड्यात मी आणि सिंडी अशी मानेकंपनी जमली होती.

जीटीजीला मजा आली, साउथ इंडीयन बफे जेवण फॉलोड बाय व्ही.ताईंच्या किचनमधल्या आलेपाक वड्या आणि सायोकडे कॉफी आणि आदित्य कडून मेंदी :).
बुवांचा बारक्या एकदम वल्ली आहे Proud
मैचित्राला स्कोप असलेल्या काही फिक्शन स्टोरीज ऐकता आल्या, 'घोस्ट' थीम चित्रं होउन जाऊ द्या Wink

डिज्जेची भेट झाली शेवटी Happy दोन वेळा चुकामुक झाली होती. नेहमीप्रमाणे मजा आली. सायोकडची कॉफी आणि आलेपाक वड्या खाऊन एकदम स्वर्ग दोन बोटं उरला. मी परत येताना गाडीतच चार-दोन वड्या हाणल्या. त्या ह्या लवकर गेल्यामुळे आम्हाला अगदी मोकळेपणानं त्यांच्याबद्दल ते हे केलं Proud

भंपक बोटीतून कडेलोटाचं चित्र पण येऊ द्या Wink

Pages