एन्जे मध्ये डिज्जे गटग

Submitted by वैद्यबुवा on 10 December, 2015 - 09:18
ठिकाण/पत्ता: 
आपलं ते होय साला. http://www.hoysalarestaurant.com 2 John F Kennedy Blvd, Somerset, NJ 08873
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
Wednesday, December 30, 2015 - 11:00 to 14:15
Group content visibility: 
Public - accessible to all site users

३० चालेल मलाही. (तुमच्या) भौजींचं टैमटेबल बघून एकटी येणार की दीड मेंब्र ते सांगते नंतर.

वंदनाबेनकडे माझ्यासाठी ऑर्डर देणार आहे त्या गावात असल्यास. आपल्यासाठी काही टी-टैम स्नेक सांगू का?

कुठे जमायचं आहे? त्या ह्यांच्याकडे जमूया का? ते हे आले नव्हते गेल्या वेळी. आणि आपली ती ही आणि तिची चुकीवाली ती येतील का? Wink

थ्यांक्यू सायो! Happy

मी नांव नोंदवलंच नव्हतं की!

मग कोणकोण ठरलं शेवटी? व्हीताई येतायत ना?

साडेबारापर्यंत भेटायचं का?
बुवा, आमच्या हाफ तिकिटाला साडेअकरापर्यंत रेडी रहायला सांगते - पुरेल ना?

Pages