रांगोळी प्रदर्शन २०१५

Posted
3 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
3 वर्ष ago
Time to
read
<1’

यंदाच्या दिवाळीत परळ येथील आर.एम.भट हायस्कूलच्या 'गुरुदक्षिणा' या माजी विद्यार्थी संघाच्या विद्यमाने "टिंबापासून प्रतिबिंबापर्यंत" हे रंगावली प्रदर्शन आयोजीत केले होते. या प्रदर्शानाची ही झलक.

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५ UV रांगोळी

विषय: 
शब्दखुणा: 

सुं.........द..........र!
अप्रतिम रांगोळ्या. ध्यानस्थ, चला गावाकडे, दिपिका, कसं जगायचं?, नटसम्राट, पाण्यावरील रांगोळी, पाण्याखालील रांगोळी, एकापेक्षा एक सुंदर! __________/\__________. Happy

निव्वळ अप्रतिम..
नक्की रांगोळीच ना अस राहुन राहुन म्हणावस वाटतं इतक्या बोलक्या रेषा आहेत..

http://www.sherv.net/cm/emo/happy/thumbs-up.gif

सर्वच रांगोळ्या अप्रतिम आहेत.
नाना असलेली रांगोळी खास आहे, प्रतिमा अगदी हुबेहूब जमली आहे. <<+१

Pages