शौ(चौ) र्यनिखारे

Submitted by moga on 10 November, 2015 - 23:28

पुणेरी बाजीरावाने माझी कविता पळवली
तेव्हां
काव्यगुरु निकाळजे शनवार वाड्यावर
गजला करत उभा होता
बाजी बोलला
जमवायचं कसं ?
त्यावर तो शून्यात नजर लावून म्हणाला
सगळंच विझलंय
अगदी गझल कार्यशाळेचीही राख झाली
आता मायबोली सर्चमधून
तेच तेच जुने मतले काढून
राजकारणाचे धागे पेटवण्याचा प्रयत्न करतो.

...
मात्र उजवीकडून येणारा
याकुबचा जनाजा म्हणाला
भगविच्या , बघतोच तुला !
एव्हढ्य़ाचसाठी रोखून धरलेलं कधीचं
एका काफियासाठी प्राण डोळ्यात आले असताना
पन्नास हजार हिरवे कानात कुजबुजले
तुझ्या सम्मेलनात इतकी माणसं जमतात का?
मतले आणि काफिये फुकटात देइन
उर्दू साहित्यातून.

बाजी बोलला... गुरू , दोघंही काव्यढापूच
तुम्ही उर्दू मी मराठी !
माझा नाईलाज झालेला
सांगायला पाहीजे का ?

.....

ता . क. हे ओरिजिनल काव्य नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

थुत्तरफोड कविता.

प्राध्यापकावर जमीन चोरीचा आरोप करून त्यांना या संस्थळावरून घालवणारच अशी भीष्मप्रतिज्ञा करणारे ते आणि हे काव्यगुरू एकच ना ?

मस्तं कविता!
त्या ह्यांच्या आणि ह्या त्यांच्या कवितांपेक्षा भन्नाट झालीय!
वेगळा धागा काढून प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद!

भापो.
छान इलाज केलाय चोराचा.
त्या यांच्यापेक्षा उत्तम डॉक्टर आहेत मोंगाजी. Happy

छान

व्ही जे १११, तुम्हालाही दिवाळीच्या शुभेच्छा!
हार्दीक नाही देणार कारण मनापासून द्यायला तुम्ही कोण ते मला कुठे माहित्येय!
Happy