तडका - बोनस

Submitted by vishal maske on 5 November, 2015 - 08:55

बोनस

जेवढा घेण्यामध्ये असतो
त्याहून जास्त देण्यात असतो
वाटला गेलेला आनंद हा तर
आपुलकीच्या मनात असतो

दिला गेलेला बोनस जरी
मुल्यांकनात भेटला जातो
त्याने भेटलेला आनंद मात्र
किंमत बाह्य थाटला जातो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाऊ स्प्लेण्डिड ! यू नो ब्व्हॉट, ही पोएम जर तुमच्या कडून डायरेक्ट ऐकली असती ना तर ..... आय काण्ट से !!!!