आणखी काही 'आंतरजालीय' भोंडले

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
4 वर्ष ago
Time to
read
1’

आंतरजालीय भोंडले आंतरजालावर 'मुक्त' संचार करत आहेत असे आजच समजले म्हणून वॉटरमार्क टाकून पुन्हा प्रकाशित करतेय.

03ozynd.jpg

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

3jwsifk.jpg
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

jq2fugg.jpg
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

nvfeg5n.jpg
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

3vscdj4.jpg
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विषय: 

Lol

अक्का, त्या भोंडल्यात जसा फोटो डकवून (c) दिलाय, तसाच इथेही करायला हवा. झटक्यात व्हॉट्सॅपवर फिरायला लागलेही असतील आतापर्यंत.

अरे हो, वर्जिनल भोंडल्याची गाणी अजूनी पाठ आहेतच, वर त्यांचं 'मॉड'ही झक्कास!

जमतील तशी ही गाणी व्हिडिओ डॉक्युमेंट करून ठेवायला हवीत..

धन्यवाद सर्वांना Happy

दीमा, तुमच्या आवडत्या अमेरिकेत इतकी वर्ष काढून भोंडल्याची गाणी विसरले नाही बघा Happy

वॉटरमार्क्ड इमेजेस टाकायचा विचार होता पण कंटाळा केला. आता वेळ मिळेल तेव्हा करेन.

तृप्ती आवटी - इथे रंबीबेरंगीमधे स्लिट समरी म्हणून एक सविधा आहे. ती वापरुन फक्त एकच ओळ मुख्य पानावर दिसेल असे करा. उदा: चिन्मय दामले ह्यांचा लेख बघा. फक्त एकच ओळ दाखवली आहे.

Pages