कोकणातिल गणपती

Submitted by कोकणीमाणूस on 12 October, 2015 - 04:30

माझ्या मुळ गावी सावंतवाडी (तळवडे) येथे गेलो होतो, तिथे केलेल्या फोटोग्राफी तील काही निवडक फोटो टाकत आहे, आवडल्यास जरूर दाद द्या

कोकण रेल्वे (निवसर)
mb1.jpg

माझे घर
mb2.jpg

घराचा राखणदार
mb3.jpg

पोरसात लागली पडवळ
mb4.jpg

कोंबडी बाई
mb5.jpg

घरची वाट
mb6.jpg

विहीर
mb7.jpg

बाप्पांचे आगमन
mb8.jpg

बाप्पा
mb9.jpg

जेवक येवा
mb10.jpg

विसर्जन सोहळा - आमच्या इथे बाप्पाचे विसर्जन रात्री होते
mb11.jpg

बाप्पांचे रूप
mb12.jpg

थोडासा पावूस पडला होता ना
mb13.jpg

परतीची वाट
mb17.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव किती छान, विशेषतः विसर्जनासाठी एका रांगेत ठेवलेले गणपती, अगदी एकाच प्रकारच्या मुर्ती, भावंडे असल्यासारख्या वाटत आहेत. Happy

सगळेच फ़ोटो मस्त. कोकणात पोहोचले. पडवळांचा माडव आणि पडवळं बघून मी तिथे अंगणात उभी आहे असं वाटलं. Happy

दोडकी पण लागलेत. वेलीवर अर्ध खाल्लेलं, घोसाळं आहे की दुघी भोपळा?

मस्त आलेत फोटो.. यंदा (ही) जाता आले नाही गणपतीला गावाला, पण फोटो रिलेट झालेच..
कोकणातले विसर्जन मस्त वाटते.. पुण्या-मुंबईच्या ट्राफिकच्या रस्त्यांपेक्षा निसर्गरम्य हिरव्यागार तळ्यानदीच्या काठी..

सुरेख आलेत फोटो! तसे बाप्पा सगळ्याच रुपात खूलुन दिसतो पण कोकणात गणपती मोठाच असतो, अगदी लहान मुर्ती सहसा बसवत नाही, माझे वडिल रत्नागिरीला २-३ वर्श होते तेव्हाच्या गमती सान्गायचे तिथे त्यावेळेस घरुन पाट नेवुन द्यायचा त्यावर गणपती बनवत मग तो मिरवत हमालाच्या/गड्याच्या डोक्यावर आणला जाई.(अर्थात हे माझ्या जन्माच्या आधिच आहे त्यामुळे एकिवच)

आमच्याकडे कोकणात अजूनही घरच्या गड्याने बाप्पा आणायची पद्धत आहे, बाकी घरातले कोणीही जात नाही आणायला. घरच्या गड्यांचा तो मान असतो. मग त्यांना मानाची पान सुपारी द्यायची पद्धत आहे.

अरे वा. मस्त आहेत सगळे फोटो.
आमच ही मुळ गाव तळवडे पण आता दोन पिढ्या कुडाळ ला स्थाईक. Happy