Submitted by कोकणीमाणूस on 12 October, 2015 - 04:30
माझ्या मुळ गावी सावंतवाडी (तळवडे) येथे गेलो होतो, तिथे केलेल्या फोटोग्राफी तील काही निवडक फोटो टाकत आहे, आवडल्यास जरूर दाद द्या
कोकण रेल्वे (निवसर)
माझे घर
घराचा राखणदार
पोरसात लागली पडवळ
कोंबडी बाई
घरची वाट
विहीर
बाप्पांचे आगमन
बाप्पा
जेवक येवा
विसर्जन सोहळा - आमच्या इथे बाप्पाचे विसर्जन रात्री होते
बाप्पांचे रूप
थोडासा पावूस पडला होता ना
परतीची वाट
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वॉव किती छान, विशेषतः
वॉव किती छान, विशेषतः विसर्जनासाठी एका रांगेत ठेवलेले गणपती, अगदी एकाच प्रकारच्या मुर्ती, भावंडे असल्यासारख्या वाटत आहेत.
मस्त आहेत फोटोज.. घराचा फोटो
मस्त आहेत फोटोज.. घराचा फोटो खूप आवडला.
छान आहेत फोटो. दुसरा आणि
छान आहेत फोटो. दुसरा आणि शेवटचा मस्तच.
सुंदर! कोकणचा चा फिल जाणवतोय
सुंदर! कोकणचा चा फिल जाणवतोय फोटो मधे.
सुरेख आलेत सगळे फोटो. कोकणात
सुरेख आलेत सगळे फोटो.
कोकणात जाऊन आल्यासारख वाटतय अगदी.
सगळेच फोटो खूप आवडले.
सगळेच फोटो खूप आवडले.
सगळेच फ़ोटो मस्त. कोकणात
सगळेच फ़ोटो मस्त. कोकणात पोहोचले. पडवळांचा माडव आणि पडवळं बघून मी तिथे अंगणात उभी आहे असं वाटलं.
दोडकी पण लागलेत. वेलीवर अर्ध खाल्लेलं, घोसाळं आहे की दुघी भोपळा?
मस्त फोटो
मस्त फोटो
मस्त आलेत फोटो.. यंदा (ही)
मस्त आलेत फोटो.. यंदा (ही) जाता आले नाही गणपतीला गावाला, पण फोटो रिलेट झालेच..
कोकणातले विसर्जन मस्त वाटते.. पुण्या-मुंबईच्या ट्राफिकच्या रस्त्यांपेक्षा निसर्गरम्य हिरव्यागार तळ्यानदीच्या काठी..
फोटो आणी गणपतीबाप्पा दोन्ही
फोटो आणी गणपतीबाप्पा दोन्ही आवडले. कोकणातल माणुस जाम लक्की असा. हयसर निसर्ग नाय आन सृष्टी पण नाय.
क्लास. फोटोंच्या निमित्ताने
क्लास. फोटोंच्या निमित्ताने वाडीला जाऊन आलो तुमच्या बरोबर
मस्त फोटो.
मस्त फोटो.
अहाहा, सुरेख फोटो.
अहाहा, सुरेख फोटो.
chhaan photos.
chhaan photos.
मस्त फोटोज !
मस्त फोटोज !
सुरेख आलेत फोटो! तसे बाप्पा
सुरेख आलेत फोटो! तसे बाप्पा सगळ्याच रुपात खूलुन दिसतो पण कोकणात गणपती मोठाच असतो, अगदी लहान मुर्ती सहसा बसवत नाही, माझे वडिल रत्नागिरीला २-३ वर्श होते तेव्हाच्या गमती सान्गायचे तिथे त्यावेळेस घरुन पाट नेवुन द्यायचा त्यावर गणपती बनवत मग तो मिरवत हमालाच्या/गड्याच्या डोक्यावर आणला जाई.(अर्थात हे माझ्या जन्माच्या आधिच आहे त्यामुळे एकिवच)
आमच्याकडे कोकणात अजूनही
आमच्याकडे कोकणात अजूनही घरच्या गड्याने बाप्पा आणायची पद्धत आहे, बाकी घरातले कोणीही जात नाही आणायला. घरच्या गड्यांचा तो मान असतो. मग त्यांना मानाची पान सुपारी द्यायची पद्धत आहे.
वा, मस्त फोटो आहेत. घरचा
वा, मस्त फोटो आहेत. घरचा राखणदार एकदम उमदा आहे की.
अरे वा. मस्त आहेत सगळे
अरे वा. मस्त आहेत सगळे फोटो.
आमच ही मुळ गाव तळवडे पण आता दोन पिढ्या कुडाळ ला स्थाईक.