Submitted by विनार्च on 30 September, 2015 - 06:03
सध्या जो तो सेल्फीमागे वेडा झालायं .... मग आम्हीही काढली सेल्फी फक्त आमच्या स्टाईलने 

आम्हाला माबोच्या " रंगरेषांच्या देशा" उपक्रमात भाग घ्यायचा होता पण वय आडवं आलं ना....... म्हणून काय झाल आम्ही चित्र तर काढलीच फक्त आता तुम्हाला दाखवतोय 
हे "श्रावण मासी हर्ष मानसी"

माध्यम - जलरंग
हे "उत्सव रंगांचा "

माध्यम - जलरंग
हे " तुझे रूप चित्ती राहो "


आता अजून केलेले उद्योग पण पहा 
"सडा तारकांचा"
माध्यम - जलरंग
हे आमच चॉक पेंटींग.... फळ्याचे खडू व पेन्सिल वापरून रंगवलेल

आम्ही रेखाटलेले " अब्दूल कलाम "

ग्लास पेंटींग....

वॉल हॅंगींग....

हा आम्ही अॅक्रलीक कलरने रंगवलेला बाप्पा....

हा आमचा टेराकोटा वापरुन केलेला पहिला उद्योग .....

हूश्श..... संपल एकदाच ... बरेच दिवस माबोवर न येण्याच प्रायच्शित असं घ्याव लागलं 
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
श्रावण मासी हर्ष मानसी, उत्सव
श्रावण मासी हर्ष मानसी, उत्सव रंगांचा , सडा तारकांचा खूपच आवडले ...गुणी लेक आहे तुमची
ग्रेट.
ग्रेट.
खूपच छान , सडा तारकांचा आणि ,
खूपच छान , सडा तारकांचा आणि , तुझे रुप चित्ती राहो फारच आवडले.
अनन्या द ग्रेट! तिचं
अनन्या द ग्रेट! तिचं कलाक्षेत्रात मोठं नाव झालेलं बघण्याची खूप इच्छा आहे.
अनन्या मध्ये एक मोठी कलाकार
अनन्या मध्ये एक मोठी कलाकार लपलेली आहे हे तिचे उंची मोजण्यासाठीचे चित्र पाहिले तेव्हाच लक्षात आलेले. पुढेही तिला यात भरपुर वाव मिळूदे हीच देवाचरणी प्रार्थना.
मस्तच
मस्तच
माझ्या बाळाला जे भरभरून
माझ्या बाळाला जे भरभरून आशिर्वाद तुम्ही दिले आहेत...कौतुक केल आहे त्याबद्दल मी तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहे... असच प्रेम कायम ठेवा ही विनंती __/\__
मस्त!
मस्त!
सुं द र!! अनन्या, शाब्बास!!
सुं द र!!
अनन्या, शाब्बास!!
सगळ्याच कलाकृती अप्रतिम
सगळ्याच कलाकृती अप्रतिम जमल्या आहेत.
शाब्बास अनन्या! अगदी सार्थ नाव आहे
एकसे एक कलाकृती.
एकसे एक कलाकृती.
सुरेखच!
सुरेखच!
जबरदस्त...! सडा तारकांचा खूप
जबरदस्त...!
सडा तारकांचा खूप खूप आवडलं. अजुनही चित्रं /कलाकृती पहायला आवडतील.:)
शाब्बास अनन्या!
शाब्बास अनन्या!
Pages