मायबोली गणेशोत्सव २०१५ - श्रेयनामावली

Submitted by संयोजक on 29 September, 2015 - 23:40

Slide1.PNGPresentation5.png

Group content visibility: 
Public - accessible to all site users

संयोजक मंडळ आणि पडद्यामागील इतरेजणांचे मनःपूर्वक अभिनंदन.
निवांत पहुडलेले गणोबा भारी आहेत Lol

(श्रेयनामावलीतील वरील लिखाण वाचताना डोळ्यांना त्रास होतो आहे. योग्य तो बदल केला तर वाचायला आणखी स्पष्ट आणि सुखद होईल. सुंदर पार पडलेल्या उत्सवाला एवढंच गालबोट कशाला?)

संयोजकांचे अभिनंदन. मुदत कमी मिळुनही कार्यक्रम छान पार पाडला. पडद्यामागील सर्व मदतनीसांचेही अभिनंदन>>
+१
दीमा,
आराम करणारा करणारालय भारी.

संयोजक आणि मदतनीसांचं कौतुक आणि अभिनंदन!

दीमा, गणोबा भारीहेत हां!

एकूणात सगळे उपक्रम मस्त होते. मला कशातच भाग नाही घेता आला, पण वाचत होते जमेल तसं. आणि पाकृलेखक ओळखण्यात तर सगळ्या माबोकरांनी कहर केला! धम्माल आली! Happy

सगळी रिक्षाचित्रंपण सुरेख!

सर्व संयोजकांचे तसेच स्वयंसेवकांचे आभार आणि अभिनंदन. संयोजकांनी कमी वेळातही सुंदर आयोजन केले.
पाकृंबद्दलचे बरेच अंदाज बरोबर निघाले. Happy
मृण्मयी एकंदरीत 'पाकृ स्पर्धा नियम कीस पाडा' एक्स्पर्ट झालेली दिसते आहे. Proud

गेल्यावर्षी तसच मागेही माबो ट्रेजर हंट बद्दल चर्चा झाली होती. ह्यावर्षी संयोजकांनी तो खेळ खरच सुरू केला हे पाहून छान वाटलं. तो खेळ अजून इंटरेस्टींग कसा करता येईल हे पुढच्या मंडळांनी पहायला पाहिजे. (धागे माहितीचे नसतील तर ते शोधायचे कसे हे मला कळत नव्हतं.)

आरोग्य वाली चित्र मस्त होती.

श्रेयनामावलीच्या फाँट बद्दल केदारला अनुमोदन. बहुतेक इमेज अपलोड केल्यावर तिची क्वालिटी खराब झाली असेल.

पुन्हा एकदा संयोजकांचे अभिनंदन ! Happy

सर्व संयोजकांचे व पडद्यामागच्या कलाकारांचे अभिनंदन. यावर्षी कमी वेळात दणक्यात कार्यक्रम झाले. त्यात संयोजक मंडळाने इतर सभासदांना केलेल्या विनंत्यांना मान देऊन पडद्यामागुन सहभाग करणार्‍या सर्वांचे विशेष कौतुक. >>>> +१००

सुंदर झाला गणेशोत्सव Happy

दीडमायबोलीकर, गणेशाची सगळीच चित्र फार आवडली. कल्पक आणि रेखीव आहेत.

वर श्रेयनामावलीचा डोळ्यांना त्रास देणारा पोस्टर सोडला तर यावर्षीची एकूण एक नावीन्यपुर्ण गोष्ट आवडली ..

मस्त .. आता नवरात्रीच्या तयारीला लागा !

सर्व संयोजकांचे आणि त्यांना मदत करणार्‍या मायबोलीकरांचे अभिनंदन.

दिमा, गणपतीबाप्पा आणि उंदीरमामा खूप आवडलेत, स्पेशली हे नंतरचे आराम करणारे बाप्पा. Happy

दिमा, गणपतीबाप्पा आणि उंदीरमामा खूप आवडलेत, स्पेशली हे नंतरचे आराम करणारे बाप्पा. >> +१ सगळेच आ श्री मधले सगळे बाप्पा मस्त होते. कुर्निसात तुम्हाला

संयोजक, मदत समिती, श्रेयनामावलीतील प्रत्येक माबोकर, तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन !!!!

Pages