रंग रेषांच्या देशा.... - तुझे रुप चित्ती राहो...

Submitted by सायु on 28 September, 2015 - 04:31

॥ नमन तुला गजानना, गौरी नंदना.. ॥

तुच गगन, तुच पवन, रंग सदन, गंध सुमन
गती-मती त, तुच जिवन, सकल साधना..

॥ नमन तुला गजानना, गौरी नंदना.. ॥

मा.बो.वर गणेसोत्स्व मोठ्या जल्लोषात साजरा होतो आहे..
तुम्हा सगळ्या कलाकारां समोर, माझा ही खारीचा वाटा..:)
गणपतीत मी काढलेल्या काही रांगोळ्या..

>

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाप्पाची वेगवेगळी रूपं फारच सुरेख.. पुन्हा पुन्हा पाहतच राहाव्याशा वाटतायत रांगोळ्या.. >>> मैथिलीपिंगळे + १

अप्रतिम!