Submitted by सायु on 28 September, 2015 - 04:31
॥ नमन तुला गजानना, गौरी नंदना.. ॥
तुच गगन, तुच पवन, रंग सदन, गंध सुमन
गती-मती त, तुच जिवन, सकल साधना..
॥ नमन तुला गजानना, गौरी नंदना.. ॥
मा.बो.वर गणेसोत्स्व मोठ्या जल्लोषात साजरा होतो आहे..
तुम्हा सगळ्या कलाकारां समोर, माझा ही खारीचा वाटा..:)
गणपतीत मी काढलेल्या काही रांगोळ्या..
>
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सायली, खूपच सुंदर !!! पुन्हा
सायली, खूपच सुंदर !!!
पुन्हा पुन्हा बघाव्याशा वाटतायेत.
खूप सुंदर आहेत रांगोळ्या!
खूप सुंदर आहेत रांगोळ्या!
सुंदर आहेत रांगोळ्या.
सुंदर आहेत रांगोळ्या.
उजु, आत्मधुन आणि सोनु खुप खुप
उजु, आत्मधुन आणि सोनु खुप खुप आभार..
पण माझा धागा गणेशोत्स्वात का दिसत नाहीये..
सुंदर रांगोळ्या !
सुंदर रांगोळ्या !
मस्त!
मस्त!
सुंदरच !
सुंदरच !
सायली, गणेशोत्सव मेन पेज
सायली, गणेशोत्सव मेन पेज अपडेट होत आहे. हळूहळू सगळे धागे दिसतील.
सायु.. अतिशय मनभावक
सायु.. अतिशय मनभावक रांगोळ्या.. सुंदर!!!अप्रतिम!!!!
छान रांगोळ्या
छान रांगोळ्या
सायली खूप सुंदर रांगोळ्या
सायली खूप सुंदर रांगोळ्या काढल्या आहेस ग !!!
सुंदर!
सुंदर!
सायु, फार सुरेख. छान झाल,
सायु, फार सुरेख. छान झाल, वेगळा धागा काढलास. आता सलग बघता येतायत सगळ्या रांगोळ्या
सुंदरच!
सुंदरच!
मस्त
मस्त
फारच सुंदर!
फारच सुंदर!
सुंदर! रांगोळ्या आणि रंगसंगती
सुंदर! रांगोळ्या आणि रंगसंगती दोन्ही आवडल्या.
बाप्पाची वेगवेगळी रूपं फारच
बाप्पाची वेगवेगळी रूपं फारच सुरेख.. पुन्हा पुन्हा पाहतच राहाव्याशा वाटतायत रांगोळ्या..
सूंदर
सूंदर
निरागसकलागणेशमाला
निरागसकलागणेशमाला
वेगळा धागा.. छानच केलस
वेगळा धागा..
छानच केलस गं..
मस्तच रांगोळ्या आहेत आणि आता इथं एकसाथ पाहता येईल
खूप छान आहेत रांगोळ्या...
खूप छान आहेत रांगोळ्या...
सुंदर!
सुंदर!
वॉव....
वॉव....
बाप्पाची वेगवेगळी रूपं फारच
बाप्पाची वेगवेगळी रूपं फारच सुरेख.. पुन्हा पुन्हा पाहतच राहाव्याशा वाटतायत रांगोळ्या.. >>> मैथिलीपिंगळे + १
अप्रतिम!
सगळ्यांचे खुप खुप आभार...
सगळ्यांचे खुप खुप आभार...