Submitted by सावली on 28 September, 2015 - 02:58
ओंकार प्रधान रुप तुझे देवा
१९९८/९९ साली अचानक गणपतीची अनेक रेखाचित्रे मी मनाने केली होती. त्यातलेच हे एक. चित्र संकल्पना आणि चित्रशैली पूर्ण माझी आहे. मात्र तेव्हा दाभोळकर यांच्या गणपती चित्रांचा माझ्यावर फार प्रभाव होता.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धागा वर आणतेय. एकदम खाली गेला
धागा वर आणतेय. एकदम खाली गेला होता.
आवडले.
आवडले.
गोलमटोल ओंकारात बसलेला गणपती
गोलमटोल ओंकारात बसलेला गणपती
छान आहे.
छान आहे.
छान आहे हा पण. रेषांच्या
छान आहे हा पण. रेषांच्या वळणांवर नजर फिरत राहतेय. मस्त !
मस्त! फुलं पण फार सुरेख
मस्त! फुलं पण फार सुरेख दिसताहेत !
मला एकही चित्र दिसत नाही.
मला एकही चित्र दिसत नाही.
जस्ट ऑसम !!!
जस्ट ऑसम !!!
धन्यवाद लोक्स गजानन,
धन्यवाद लोक्स
गजानन, पिकासावरुन / ब्लॉगरवरुन चित्र टाकली आहेत. तुम्हाला त्याचा अॅक्सेस नाहीये का?
मलाहि दिसत नाहि. पिकासा
मलाहि दिसत नाहि. पिकासा अॅक्सेस आहे तरिहि.
मलाहि दिसत नाहि. पिकासा
मलाहि दिसत नाहि. पिकासा अॅक्सेस आहे तरिहि.
मस्तय!!
मस्तय!!
छान आहे हे पण...
छान आहे हे पण...
मला पिकासा अॅक्सेस नाही. पण
मला पिकासा अॅक्सेस नाही. पण झब्बूवर दिलेले पिकासाचे फोटो दिसतात.
सुंदर !
सुंदर !
मस्तय
मस्तय
सुंदर.
सुंदर.
सूंदर !!!!!!!!!
सूंदर !!!!!!!!!
सुरेख!!
सुरेख!!
लाजरा, आपल्याच चरणी लीन गणपती
लाजरा, आपल्याच चरणी लीन गणपती मस्त
खूप छान
खूप छान
छानच आहे.
छानच आहे.