बाप्पा इन टॉप गिअर - अमितव - विहान - ४ वर्ष (-१२ दिवस)

Submitted by अमितव on 27 September, 2015 - 23:37

काल एका जागी बसून बाप्पाला रंगवलं. बाप्पाच्या बाईकला ट्रेनिंगव्हील्स नाहीत बघून आपल्या बाईकची पण काढण्याचा हट्ट झाला. बाप्पाला चार हात बघून जाम हसला, म्हणजे बाप्पा कॅन लिफ्ट व्हेरी हेवी थिंग्स!!! याचं प्रचंड कौतुक वाटलं त्याला.
सगळ्या रंगांची निवड त्याची, मधून मधून लाईनच्या आत रंगव इतकंच मी सांगत होतो. मडी पडल बघून पण जाम खुश. बाप्पाला मडी पडल आवडतं सांगितलं, तर हसत होता. (पेपा पिग, जॉर्ज आणि याला मडी पडल मध्ये नाचायला भयंकर आवडतं Lol )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विहान, शाब्बास! नुसता बाप्पा रंगवलाच नाहीस, तर बाप्पाला नीट निरखूनही पाहिलंस. बाप्पा खूप आवडला का तुला?

बाप्पाच्या बाईकला ट्रेनिंगव्हील्स नाहीत बघून आपल्या बाईकची पण काढण्याचा हट्ट झाला. बाप्पाला चार हात बघून जाम हसला, म्हणजे बाप्पा कॅन लिफ्ट व्हेरी हेवी थिंग्स!!! याचं प्रचंड कौतुक वाटलं त्याला. सगळ्या रंगांची निवड त्याची, मधून मधून लाईनच्या आत रंगव इतकंच मी सांगत होतो. मडी पडल बघून पण जाम खुश. बाप्पाला मडी पडल आवडतं सांगितलं, तर हसत होता. (पेपा पिग, जॉर्ज आणि याला मडी पडल मध्ये नाचायला भयंकर आवडतं

>>> भारीये पोरगं. मस्तच की!

चित्रं छान रंगवलंयस बरं का विहान. शाब्बास! Happy