ज्युनिअर चित्रकार - माझा आवडता पक्षी- सान्वी

Submitted by डॅफोडिल्स on 27 September, 2015 - 00:16

वयाची अट मोडून सान्वी ने हे चित्र काढले आहे.

चित्राला किंवा ह्या पक्ष्याला काय नाव द्यायचे असे विचारल्यावर पिंक टेल्ड ट्वीटी असे सांगितले.

असा पक्षी असतो का? तर म्हणे मागे तु एकदा केपी काकांच्या फोटोतले बर्ड्स दाखवले होतेस त्यात होते असे सांगण्यात आले आहे Lol

DSC_1532_0.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Bharich Lol