"बाप्पा मोरया रे चरणी ठेवितो माथा" - सह्याद्री मंडळ गणेशोत्सव (टिळकनगर, चेंबुर)

Submitted by जिप्सी on 26 September, 2015 - 13:30

यावर्षीच्या श्रीगणेश प्रकाशचित्रांची लिंक:
१. झाली का तयारी?? मी येतोय........

२.त्वं आनंदमय: त्वं ब्रह्ममय:

३.ॐकार प्रधान रूप गणेशाचे - "लालबागचा राजा" (२०१५)

४."जीव जडला चरणी तुझिया" - लालबाग, परळ सार्वजनिक गणेशोत्सव २०१५

५."देवा तुझ्या दारी आलो..." - दक्षिण मुंबई (फोर्ट, चंदनवाडी, काळबादेवी, गिरगाव) सार्वजनिक गणेशोत्सव २०१५

६."आधी वंदु तुज मोरया..." - दक्षिण मुंबई (खेतवाडी आणि परीसर) २०१५

७."दर्शनमात्रें मनकामना पुरती..." - माझगाव परीसरातील गणपती (२०१५)
========================================================================
========================================================================
सह्याद्री मित्र मंडळ, टिळक नगर, चेंबुर येथे यंदा छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या काल्पनिक मंदिराचा नेत्रदिपक देखावा उभारण्यात आला आहे. श्रींची मूर्तीही शिवरायांच्या रूपात आहे. Happy

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!

मस्तच

रॉयल पोशाखातले बाप्पा.. फारच रुबाबदार!!! देखावे देखणे आहेत!!
थांकु जिप्स्या.. ग्रेट जॉब!!!! नेहमीप्रमाणेच!!! Happy

क्लासच !. 'सह्याद्री' महालाचा देखावा केवळ अप्रतिम !

प्रत्येक व्यक्तीच्या चेहर्‍यावरील भाव अधोरेखित होत आहेत, इतक्या सुंदर मूर्ती.

जवळ असूनही जाणे झाले नव्हते इथे. पण या तुमच्या फोटो सिरिजमुळे बघता आला हा बाप्पाही. 'शिवछत्रपतींच्या' रुपात तर खूपच रुबाबदार दिसतोय !