यावर्षीच्या श्रीगणेश प्रकाशचित्रांची लिंक:
१. झाली का तयारी?? मी येतोय........
३.ॐकार प्रधान रूप गणेशाचे - "लालबागचा राजा" (२०१५)
४."जीव जडला चरणी तुझिया" - लालबाग, परळ सार्वजनिक गणेशोत्सव २०१५
६."आधी वंदु तुज मोरया..." - दक्षिण मुंबई (खेतवाडी आणि परीसर) २०१५
७."दर्शनमात्रें मनकामना पुरती..." - माझगाव परीसरातील गणपती (२०१५)
========================================================================
========================================================================
सह्याद्री मित्र मंडळ, टिळक नगर, चेंबुर येथे यंदा छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या काल्पनिक मंदिराचा नेत्रदिपक देखावा उभारण्यात आला आहे. श्रींची मूर्तीही शिवरायांच्या रूपात आहे.
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
मस्त!
मस्त!
वा! मस्त प्रचि!!
वा! मस्त प्रचि!!
मस्तच
मस्तच
व्वा अप्रतीम !!
व्वा अप्रतीम !!
नेहमीप्रमाणेच कल्पक सजावट .
नेहमीप्रमाणेच कल्पक सजावट . And superb photos.
सर्वच चित्रांसाठी शाब्बासकी.
सर्वच चित्रांसाठी शाब्बासकी.
अप्रतिम.
अप्रतिम.
रॉयल पोशाखातले बाप्पा.. फारच
रॉयल पोशाखातले बाप्पा.. फारच रुबाबदार!!! देखावे देखणे आहेत!!
थांकु जिप्स्या.. ग्रेट जॉब!!!! नेहमीप्रमाणेच!!!
शिवाजी महाराज आणि श्रीगणेश
शिवाजी महाराज आणि श्रीगणेश दोन्ही माझी दैवतं
जिप्सी, फोटो अप्रतिम. खूप आवडले.
आइशप्पथ! ग्रेटच! डोळे गणपतीचे
आइशप्पथ! ग्रेटच! डोळे गणपतीचे काय मस्त आहेत!
अशक्य सुंदर फोटो. सजावट फार
अशक्य सुंदर फोटो.
सजावट फार आवडली.
खूप सुंदर
खूप सुंदर
क्लासच !. 'सह्याद्री' महालाचा
क्लासच !. 'सह्याद्री' महालाचा देखावा केवळ अप्रतिम !
प्रत्येक व्यक्तीच्या चेहर्यावरील भाव अधोरेखित होत आहेत, इतक्या सुंदर मूर्ती.
जवळ असूनही जाणे झाले नव्हते इथे. पण या तुमच्या फोटो सिरिजमुळे बघता आला हा बाप्पाही. 'शिवछत्रपतींच्या' रुपात तर खूपच रुबाबदार दिसतोय !