"आधी वंदु तुज मोरया..." - दक्षिण मुंबई (खेतवाडी आणि परीसर) २०१५

Submitted by जिप्सी on 26 September, 2015 - 02:47

यावर्षीच्या श्रीगणेश प्रकाशचित्रांची लिंक:
१. झाली का तयारी?? मी येतोय........

२.त्वं आनंदमय: त्वं ब्रह्ममय:

३.ॐकार प्रधान रूप गणेशाचे - "लालबागचा राजा" (२०१५)

४."जीव जडला चरणी तुझिया" - लालबाग, परळ सार्वजनिक गणेशोत्सव २०१५

५."देवा तुझ्या दारी आलो..." - दक्षिण मुंबई (फोर्ट, चंदनवाडी, काळबादेवी, गिरगाव) सार्वजनिक गणेशोत्सव २०१५
========================================================================
========================================================================

खेतवाडी १२वी गल्ली
खेतवाडी ११वी गल्ली
खेतवाडी ७ वी गल्ली
खेतवाडी ६ वी गल्ली
खंबाटा लेन (खेतवाडी)
खेतवाडी ८ वी गल्ली
तांडव मित्र मंडळ (खेतवाडी)
मुखवासापासुन बनविलेली श्रींची मूर्ती (खेतवाडी क्रॉस लेन)
२१ मुखी श्रींची मूर्ती (मोतीबाग, खेतवाडी)
खेतवाडी ३ री गल्ली
खेतवाडी ४थी गल्ली
खेतवाडी ९ वी गल्ली
खेतवाडी ५ वी गल्ली
खेतवाडी १० वी गल्ली
खेतवाडी १३वी गल्ली
कुंभारवाडा
३रा कुंभारवाडा

गोल देऊळ
ताडदेवचा राजा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

__/\__

अवांतर - नितीन नील मुकेशचा फोटो तू काढलेला आहेस का?
हा व्हॉटसपवर फिरत होता. हाच की असाच आता नेमके आठवत नाही

प्रतिसादाबद्दल धन्यवाद Happy

नितीन नील मुकेशचा फोटो तू काढलेला आहेस का?>>>>हा ऋन्मेश मीच काढलाय. Happy
हा व्हॉटसपवर फिरत होता. हाच की असाच आता नेमके आठवत नाही>>>>>असेलही Happy कारण मी माझ्या काही ग्रुपवर शेअर केलेला Happy

यंदा भरपूरच भटकलेला दिसतोयस.>>>>>येस्स मामी. कोकणात जाण्याचा प्लान कॅन्सल झाल्याने सलग आलेल्या सुट्टीचा फायदा उचलला. Happy

खेतवाडी ८व्या गल्लीतल्या गणपतीचे हे रुप कोणते ?
बाप्पाचे एवढे रौद्र रुप कधीच बघितले नव्हते. मराठी न्यूज चॅनल्सवर विसर्जन सोहळ्याचे लाइव कवरेज पाहिल्यापासून ही मूर्ती ठळक लक्षात राहिली आहे. सोंड, गंडस्थळ, कान, हातातलं गदेसारखं आयुध, आणि सर्वात महत्व्वाचं म्हणजे भेदक डोळे सगळ्यांचंच डिटेलिंग अफलातून आहे. त्या पहिल्या फोटोतले हिरवे डोळे धडकी भरवणारे !