ज्युनिअर चित्रकार - माझे आवडते वाहन- निमिष

Submitted by आशिका on 21 September, 2015 - 02:54

पाल्याचे नाव - निमिष
विषय - माझे आवडते वाहन

नमस्कार. खरे तर निमिषला चित्रकलेची अजिबात आवड नाही पण याउलट 'कार्स' हा त्याच्या विशेष जिव्हाळ्याचा विषय. वेगवेगळ्या कार्सची माहिती गोळा करणे, फोटो जमवून ते कात्रण स्वतःच्या वहीत चिकटवणे हा छन्दच. त्यामुळेच हा विषय समजताच मी कार काढून रन्गवेन ही घोषणा घरात झाली. मी पण मग त्याला हवी तशी काढून दिली. मासिकातील चित्र बघून त्यानेच काढून रन्गवलेली ही कार.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे व्वा.. सुंदर नीटस रंगवलीये कार.. Happy

आत्ताच कागदावरून मागे घरंगळणारेशी वाटतीये.. वॉव

धन्यवाद सगळ्याना.

अश्विनी मावशी - तुला निमिषकडून स्पेशल धन्यवाद, त्याची कार तू एकदम मोठी केलीस म्हणून.