Submitted by आशिका on 21 September, 2015 - 02:54
पाल्याचे नाव - निमिष
विषय - माझे आवडते वाहन
नमस्कार. खरे तर निमिषला चित्रकलेची अजिबात आवड नाही पण याउलट 'कार्स' हा त्याच्या विशेष जिव्हाळ्याचा विषय. वेगवेगळ्या कार्सची माहिती गोळा करणे, फोटो जमवून ते कात्रण स्वतःच्या वहीत चिकटवणे हा छन्दच. त्यामुळेच हा विषय समजताच मी कार काढून रन्गवेन ही घोषणा घरात झाली. मी पण मग त्याला हवी तशी काढून दिली. मासिकातील चित्र बघून त्यानेच काढून रन्गवलेली ही कार.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान काढली आहे की! आशिका, जरा
छान काढली आहे की!
आशिका, जरा मोठा फोटो काढून टाक ना इथे.
धन्यवाद अश्विनी. अग फोटो मोठा
धन्यवाद अश्विनी. अग फोटो मोठा केला की इथे अपलोड नाही होत.की मलाच जमत नाही बहुतेक
आहे तो फोटो क्रॉप कर आणि फक्त
आहे तो फोटो क्रॉप कर आणि फक्त गाडीच ठेव.
किंवा मग पिकासावरुन टाक.
सुरेख काढलीये कार. आणि
सुरेख काढलीये कार. आणि रंगवलीये पण मस्त. शाब्बास निमिष.
अरे व्वा.. सुंदर नीटस
अरे व्वा.. सुंदर नीटस रंगवलीये कार..
आत्ताच कागदावरून मागे घरंगळणारेशी वाटतीये.. वॉव
हे बघ.
हे बघ.
निमीष, मस्त काढली आहे कार!!
निमीष, मस्त काढली आहे कार!!
धन्यवाद सगळ्याना. अश्विनी
धन्यवाद सगळ्याना.
अश्विनी मावशी - तुला निमिषकडून स्पेशल धन्यवाद, त्याची कार तू एकदम मोठी केलीस म्हणून.
मस्त काढ्लेय.
मस्त काढ्लेय.
आशिका, पिकासावरून टाका ना,
आशिका, पिकासावरून टाका ना, मोठा दिसेल फोटो. त्याबाबत सर्व माहिती मदतपुस्तिकेत आहे इथेच.
कूल! फरारी की सवारी.. आवड
कूल! फरारी की सवारी..
आवड नसली तरी भारी आहे चित्रकला
लालचुटूक कार छान आहे. शाब्बास
लालचुटूक कार छान आहे. शाब्बास निमिष.
गुड जॉब!
गुड जॉब!
सहीच.
सहीच.
हुश्श जमली एकदाची पिकासाची
हुश्श जमली एकदाची पिकासाची लिन्क द्यायला.
मामी - थॅन्क्यु सो मच
एकदम भारी
एकदम भारी
व्वा, सुरेखच.... शाब्बास
व्वा, सुरेखच....
शाब्बास निमिष ....
शाब्बास निमिष... अशीच
शाब्बास निमिष... अशीच आवडीच्या गोष्टींची छान छान चित्र काढत रहा
आशिका, मस्तच आहे चित्र आणि
आशिका, मस्तच आहे चित्र आणि रंगही चटक लाल वाह!!! आवडली कार.