बाप्पा इन टॉप गिअर - गजानन - आरोही - ६ वर्षे

Submitted by गजानन on 19 September, 2015 - 12:52

रंगवायला जलरंग मिळणार म्हणून आरोही खूष झाली. त्या बदल्यात सुट्टीतल्या पाच दिवसांपैकी अडीच दिवसांचा अभ्यास आधीच पूर्ण केला. वेळेवर न दमवता स्वतः आणि वाढलेले सगळे जेवून पण दाखवले. शेवटी गणूला रंगवला तो असा. Happy

ढगांना रंगवले नाही. (निगेटीव्ह टेक्निक Wink )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गजा, बाबाची जलरंग कार्यशाळा लेकीनेही आत्मसात केली आहे निगेटिव्ह टेक्निक वापरुन. भारी!

आरोही, आपल्या पुढल्या जलरंग गटगला तुला शेप्रेट एन्ट्री!

शाब्बास आरोही... झाड, आकाश मस्तच.. पण जलरंगात गणपतीचे बारीक सारिक डिटेल्स रंगवणे म्हणजे खरच ग्रेट काम!