बाप्पा इन टॉप गियर - सोहम - वय ९ वर्षे

Submitted by सुखदा_ on 19 September, 2015 - 09:25

पाल्याचे नाव - सोहम

वय - नऊ वर्षे

गणपती बाप्पा मोरया !

Bapaa in Top Gear .jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!!

मस्त !!!!

सोहम, बाप्पाची स्कूटर जाम आवडली. झाडही खूप छान रंगवलं आहे.

बाप्पाने फॉर अ चेंज हिरवा कद नेसला आहे. त्याच त्याच रंगाचा काय नेसायचा ना रोज रोज!