देई मातीला आकार - लारा (वय वर्षं १२)

Submitted by मामी on 17 September, 2015 - 02:11

हा उपक्रम वाचल्याबरोबर लेकीला हाळी घालून माहिती दिली. तिनं पुढच्या १५ मिनिटांत हा पॉलिमर क्लेचा गणपती केला. याचं पुढे पेंडंट बनवण्याचा तिचा विचार आहे.

एखादी मूर्ती बनव असं अनेकदा सांगूनही मूर्ती बनली नाहीये. त्यामुळे आता हीच आमची एंट्री.

नेटवर फोटो पाहिला. मग केशरी रंगाची पॉलिमर क्ले लाटून त्यातून गणपतीच्या कोलाजचे तुकडे एका टूलनं कापून घेतले आणि दुसर्‍या चौकोनी पॉलिमर क्लेच्या तुकड्यावर चिकटवले. गणपती लारानं एकटीनंच केला आहे.

फोटो अगदी जवळून घेतल्यानं बारीक सारीक रेषा दिसत आहेत पण खरंतर समोरासमोर पाहताना त्या तितक्याशा दिसत नाहीत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त !!!

छान आहे की. आपल्या घरी जसे देवी-देवतान्चे टाक असतात तसे वाटतेय. मुर्तीच बनली पाहीजे असे नाही.

छान!

लारा, मस्त आहे तुझा बाप्पा अन पेंडंट बनवायची कल्पना तर लै भारी !!!!
परीक्षा असताना पण तू एव्हढ्या लगेच बाप्पा तेही वेगळ्या फॉर्म मध्ये बनवल्याबद्दल तुला शाबासकी !!!!!

छान

वा लाराची कल्पकता मुर्तीतुन साकारली . बाप्पा तुला खुप खुप आशिर्वाद देतील लारा.अप्रतिम कलाक्रुती.

Pages