Submitted by मामी on 17 September, 2015 - 02:11
हा उपक्रम वाचल्याबरोबर लेकीला हाळी घालून माहिती दिली. तिनं पुढच्या १५ मिनिटांत हा पॉलिमर क्लेचा गणपती केला. याचं पुढे पेंडंट बनवण्याचा तिचा विचार आहे.
एखादी मूर्ती बनव असं अनेकदा सांगूनही मूर्ती बनली नाहीये. त्यामुळे आता हीच आमची एंट्री.
नेटवर फोटो पाहिला. मग केशरी रंगाची पॉलिमर क्ले लाटून त्यातून गणपतीच्या कोलाजचे तुकडे एका टूलनं कापून घेतले आणि दुसर्या चौकोनी पॉलिमर क्लेच्या तुकड्यावर चिकटवले. गणपती लारानं एकटीनंच केला आहे.
फोटो अगदी जवळून घेतल्यानं बारीक सारीक रेषा दिसत आहेत पण खरंतर समोरासमोर पाहताना त्या तितक्याशा दिसत नाहीत.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे व्वा. मातीचा गणपती मधे
अरे व्वा.
मातीचा गणपती मधे अशीही आयडिया होऊ शकते हा विचारच नाही केला. मस्तच केलाय.
लारा, भारी आइडिया! मस्तं
लारा, भारी आइडिया! मस्तं जमलाय
धन्यवाद सोनू. आणि आत्मधून.
धन्यवाद सोनू. आणि आत्मधून.
गणपती आवडला. छान दिसेल पेंडंट
गणपती आवडला. छान दिसेल पेंडंट म्हणून.
मस्त !!!
मस्त !!!
सुंदर आणि अभिनव
सुंदर आणि अभिनव
मस्त
मस्त
लारा, मस्त जमलाय गणपती.
लारा, मस्त जमलाय गणपती. कल्पना भारीये.
खूप छान! लाराला शाब्बासकी!
खूप छान! लाराला शाब्बासकी!
छान आहे की. आपल्या घरी जसे
छान आहे की. आपल्या घरी जसे देवी-देवतान्चे टाक असतात तसे वाटतेय. मुर्तीच बनली पाहीजे असे नाही.
मस्त आयडिया! सुंदर झालयं !
मस्त आयडिया! सुंदर झालयं !
छान!
छान!
लारा, मस्त आहे तुझा बाप्पा अन
लारा, मस्त आहे तुझा बाप्पा अन पेंडंट बनवायची कल्पना तर लै भारी !!!!
परीक्षा असताना पण तू एव्हढ्या लगेच बाप्पा तेही वेगळ्या फॉर्म मध्ये बनवल्याबद्दल तुला शाबासकी !!!!!
लारा, खुप सुंदर. क्ले पासून
लारा, खुप सुंदर. क्ले पासून करायची कल्पना लई भारी.
वा वा लारा छानच ग.
वा वा लारा छानच ग.
गणपती आवडला लारा.
गणपती आवडला लारा.
छान
छान
अरे व्वा, आयडिया आवडली
अरे व्वा, आयडिया आवडली लारा.
मी आता असाच करेन, थँकयू!
धन्यवाद मंडळी. तुमच्या
धन्यवाद मंडळी. तुमच्या कमेंटस वाचून लेक खुश झालीये.
मस्त
मस्त
लारा, मस्त जमलाय बाप्पा!
लारा, मस्त जमलाय बाप्पा!
मस्त कल्पना! लारा, तू गणपतीची
मस्त कल्पना!
लारा, तू गणपतीची मुर्ती पण तयार केलीस तर आम्हाला नक्की आवडेल पाहायला.
सुंदर झालाय. पेंडंटची
सुंदर झालाय. पेंडंटची आयडियाही कल्पक आहे.
लारा,हुशार मुलगी!
लारा,हुशार मुलगी!
वा लाराची कल्पकता
वा लाराची कल्पकता मुर्तीतुन साकारली . बाप्पा तुला खुप खुप आशिर्वाद देतील लारा.अप्रतिम कलाक्रुती.
मस्तं!
मस्तं!
खुपच सुंदर दिसतोय बप्पा !
खुपच सुंदर दिसतोय बप्पा !
मस्त आहे.
मस्त आहे.
मस्त कल्पना.
मस्त कल्पना.
सुंदर
सुंदर
Pages