ज्युनिअर चित्रकार - माझी खोली - नचिकेत - मायबोली आयडी पूनम

Submitted by संयोजक on 17 September, 2015 - 01:19

मायबोली आयडी - पूनम

पाल्याचे नाव - नचिकेत

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा वा! चित्र मस्तच.

आणि आता सगळी खोली दाखवायची तर कशी दाखवणार ना? तर आम्ही तात्पुरते खोलीचे छत अलगद बाजूला केले. नचिकेत, लय भारी आयडिया गड्या! Lol

छानच.

छान!

खूप छान.... बुक शेल्फ, स्कूल बॅग ,वाॅटर बाॅटल, भिंतीवरच पेंटिंग मस्त... आवडली तुझी रूम नचिकेत Happy

Pages