गणेशोत्सव २०१५ : श्री गणेश प्रतिष्ठापना

Submitted by संयोजक on 16 September, 2015 - 21:16

maayaboli Ganesh 2015.jpgगणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!

नमस्कार,

मायबोली गणेश उत्सवाचे हे सोळावे वर्ष! गणेशोत्सव २०१५ सोहळा पहाण्यासाठी या दुव्यावर जा!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गणपती बाप्पा मोरया!
छान पर्यावरणस्नेही गणेश दिसतोय.

मायबोलीला आणि मायबोलीकरांना १६ व्या गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा!

GM = ॥ गणपतीबाप्पा मोरया ॥

लहानपणीचे मातीचे डोंगर, त्यावर पेरलेल अळीव किंवा मोहोरीचे गवत, प्लॅस्टिकचे सैनिक, मातीचे मावळे, गाड्या, रस्ते कारंजी वगैरे आरास आठवली.

गणपतीबाप्पा मोरया!

खूप सुरेख मूर्ती आणि साधी, घरगुती आरासही आवडली.

गणपती मायबोलीवरच्या गिर्यारोहणचमूतला वाटतोय. मस्त!

वा ! देखावा मस्त. सिंडीशी सहमत.

समोर हिरवा हिमालय आणि लांब पाठीमागे पांढरट. पण तो निळा का बरं? Happy

ॐ गणानां त्वा गणपतीं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् !

गणपती बाप्पा सर्व मायबोलीकरांना सुख आणि समाधान देवो ही प्रार्थना

गणपती बाप्पा मोरया !!
मायबोलीच्या सर्व वाचक, लेखकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !
गणराया सर्वांना उत्तम आयुरारोग्य देवो ही गणेशाला प्रार्थना!

मोरया रे बाप्पा मोरया रे!!!

सुंदर गणपती. एकदम मन प्रसन्न करणारी मूर्ती आणि देखावा. आता गणेशोत्सवाच्या मांडवात दहा दिवस बागडणे.

Pages