Submitted by संयोजक on 15 September, 2015 - 23:25
गूळखोबरं, खिरापत, पंचामृत, पेढे, लाडू, मोदक आणि वर तुपाची धार, पंचखाद्य, वेलची घातलेले साखरफुटाणे, नारळाची वडी, केळीच्या पानावर वाढलेला गरमगरम वरणभात, अळूची भाजी, नवीन केलेलं लोणचं, ऋषींची भाजी, गौरींचा नैवेद्य, बाप्पाची शिदोरी आणि निरोप देऊन आल्यावर केलेली वाटली-डाळ किंवा खिचडी. गणपतीबाप्पा जसा कलांचा आणि विद्यांचा अधिपती, तसा खाण्याचाही नक्कीच शौकीन असला पाहिजे. त्याची मनोभावे पूजा करून त्याला प्रसन्न करण्यासाठी या दिवसांत तुम्ही खाण्याचे कायकाय पदार्थ केले, याची चित्रमय झलक बघायला आम्ही मायबोलीकर उत्सुक आहोत.
नैवेद्याची प्रकाशचित्रं आणि खास आठवणी इथेच प्रतिसादात लिहा. त्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१५' या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे. पाककृती द्यायची असल्यास मात्र पाककृतींच्या धाग्यावरच लिहा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा

आमचा नैवेद्य पनीर व बीटाच्या
आमचा नैवेद्य
पनीर व बीटाच्या वड्या
मंजूडी, मोदक मस्त जमलाय.
मंजूडी, मोदक मस्त जमलाय. आशिका बीट वड्या छान दिसताहेत.
धन्यवाद मनीमोहोर हा नैवेद्य
धन्यवाद मनीमोहोर
हा नैवेद्य चॉकलेट मोदकाचा, मध्ये चेरी घातलेय
लाजो च्या रेसिपीने केलेले
लाजो च्या रेसिपीने केलेले मोदक
आमच्या कडचा प्रसाद, उकडीचे
आमच्या कडचा प्रसाद,
उकडीचे मोदक
रव्याच्या पारीचे उकडून मोदक इथील रेसीपीने,
कंदी पेढा इथील रेसीपीने.
(No subject)
(No subject)
(No subject)
सगळ्यांचे नैवेदय छान
सगळ्यांचे नैवेदय छान आहेत.
srd, तुमची मोदक रोलची आयडिया खूपच आवडली.
सर्वच प्रसाद्, सुबक आहेत..
सर्वच प्रसाद्, सुबक आहेत..
एस आर डी,मोदक रोल ची आयडिया खूपच आवडली!!!
छान प्रसाद सगळ्यांचेच मोदक
छान प्रसाद सगळ्यांचेच
मोदक रोल्स आयडिया भारी आहे.
बोटव्यांची खीर लाल भोपळ्याचे
बोटव्यांची खीर
लाल भोपळ्याचे भरीत
Pages