प्रेरणा देणारी गाणी सुचवा , आधीचे गप्पा पान वरील पोस्ट डिलीट होत होत्या म्हणून नविन धागा

Submitted by joshnilu on 8 September, 2015 - 23:57

हिंदीत व मराठीत काही प्रेरणात्मक इंस्पिरेशनल गाणी आहेत
मला अश्या गाण्यांची लिस्ट करायची आहे
कृपया तुम्हाला आठवणारी गाणी व चित्रपट नाव टाका

उदा. बार बार हा बोलो यार हा --लगान

अशी गाणी आपला मूड ऑफ झाल्यावर कोणतेही ऐकले तरी
आपण प्रेरणा घेवून अजुन जोमाने काम करू

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिस सुबह की खातिर जुग जुग से, हम सब मर मर कर जीते हैं
जिस सुबह के अमृत की धून में, हम जहर के प्याले पीते हैं
इन भूखी प्यासी रूहों पर, एक दिन तो करम फर्मायेगी
वो सुबह कभी तो आयेगी......
वो सुबह कभी तो आयेगी......

1) Zindagi Pyar ka geet he (movie- sautan)
2) Eh Zindagi Gale lagale( Sadma)
3) Ruk Jana Nahi Tu kahi har k

-

नवीन चित्रपट डबल सीट मधील गाणे ऐकायला खूप छान वाटत.
मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथिविमोलाची
तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची
पर्वा बी कुनाची....
झेंडा भल्या कामाचा जो घेउनि निघाला
काटंकुटं वाटंमंदी बोचति त्येला
रगत निगंल, तरि बि हंसल, शाबास त्येची

तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची
पर्वा बी कुनाची

जो वळखितसे औक्ष म्हंजी मोटि लडाई
अन्‌ हत्याराचं फुलावानी घाव बि खाई

जो वळखितसे औक्ष म्हंजी मोटि लडाई
अन्‌ हत्याराचं फुलावानी घाव बि खाई
गळ्यामंदी पडंल त्येच्या माळ इजयाची

तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची
पर्वा बी कुनाची

मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथिविमोलाची
तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची
पर्वा बी कुनाची

चाह नहीं मैं सुरबाला के गहनों में गूँथा जाऊँ,

चाह नहीं, प्रेमी-माला में बिंध प्यारी को ललचाऊँ,

चाह नहीं, सम्राटों के शव पर हे हरि, डाला जाऊँ,

चाह नहीं, देवों के सिर पर चढ़ूँ भाग्य पर इठलाऊँ।

मुझे तोड़ लेना वनमाली! उस पथ पर देना तुम फेंक,

मातृभूमि पर शीश चढ़ाने जिस पथ जावें वीर अनेक

- माखनलाल चतुर्वेदी

राह पे कांटे बिखरे अगर,
उसपे तो फिर भी चलना ही है,
शाम छुपाले सूरज मगर,
रात को एक दिन ढलना ही है,

रुत ये टल जाएगी,
हिम्मत रंग लाएगी,
सुबह फिर आएगी

भुईकमळ मस्त गाणं

@Shraddha मी हेच लिहायला आले होते.

बरं दुसरं घ्या

नहीं रहनेवाली ये मुश्किलें
के हैं अगले मोड़ पे मंझिलें
मेरी बात का तू यकीं कर
मेरी बात का तू यकीं कर
न उदास हो मेरे हमसफर
यह सफर बहोत हैं कठीन मगर
न उदास हो मेरे हमसफर

बरबादियों का सोक मनाना फिजुल था
मनाना फिजुल था
बरबादियों का जश्न मनाता चला गया
हर फिक्र को धुएं मे उडाता चला गया

आज लोगों की बारी
जो कहें कह लेने दे
तेरा भी दिन आएगा
उस दिन हिसाब चूका के रहना..

अरे भेड़ की हाहाकार के बदले
शेर की एक दहाड़ है प्यारे
दंगल दंगल

मी आता इथे स्वदेश चित्रपटातले एखादे गाणे लिहिणार होतो. पण कुठले लिहावे हा विचार करतानाच मनात अजून विचार आला की या आधी कुठले लिहिले होते का ते चेक करूया तर ही जुनी पोस्ट सापडली.

>>>>
स्वदेश चित्रपटातील सर्वच गाणी
Submitted by ऋन्मेऽऽष on 10 September, 2015 - 00:50
>>>>

Happy

Pages