ईसबगोल - psyllium husk

Submitted by हर्ट on 8 September, 2015 - 02:20

मी रोज तीन चमचे psyllium husk पाण्यात ढवळून घेतो आणि मग भरपुर पाणी पितो. psyllium husk मधून हवे तेवढे फायबर शरिराला मिळतात. psyllium husk चे काही तोटे आहेत का? मला फक्त एकच माहिती वारंवार मिळाली ती ही की psyllium husk सोबत भरपुर पाणी घ्यावे लागते. नाहीतर पोटामधे त्याच्या गाठी होतात. पण पाणी पुरेसे प्याले की गाठी होत नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून काही फायदे:

१) अ‍ॅसीडीटी दुर करण्यासाठी.
२) डायरिया
३) कॅन्सर वर मात करण्याठी - तसा कॅन्सर वर अजून उपाय निघालेला नाही. पण ईसबगोल कॅन्सर प्रीवेन्शनसाठी मदत करते. खास करुन कोलोन रीलेट कॅन्सर वर.

"इसबगोल किंवा तत्सम काही घ्यायची सवय नंतर महागात पडू शकते कारण ह्या पदार्थांमुळे कालांतराने आतड्याचे आतील अस्तर पण निघून जाते जे घातक आहे" हे मी वाचलेलं..

इक्स कशाबद्दल ते लिहीलंय की स्पष्ट - इतरांचे अनुभव ऐकण्याबद्दल आहे. मी शू-शी करते की नाही दॅट इज फॉर मी टू नो अँड अदर्स टू गेस.
सिक पीपल बद्दल एम्पथी कुठून उपटली मध्येच?? कोलॉनोस्कोपी ही तपासणी आहे. कुणाची तपासणी झाली म्हणजे ते 'सिक पीपल' होतात का? टॉर्ट्च्युअस कोलॉन हा आजार आहे का? एखादा माणूस गौरवर्णीय असतो एखादा कृष्णवर्णीय तसेच हे अ‍ॅनटॉमिकल व्हेरियेशन आहे. गौरवर्णीय माणसाला स्किन कॅन्सर होण्याची शक्यता अधिक असते तशी टॉर्ट्च्युअस कोलॉन असलेल्या व्यक्तीला बध्दकोष्ठाची शक्यता जास्त असते. अजूनही माहितीपूर्ण लिहू शकते पण तुझ्या नजरेतून उतरलेल्या गटात राहण्यात जे सुख आहे ना ते गमवायचे नाही मला - हा विनोद नाही.

तेवढे खोलवर नाही सांगता येणार पण गुगलवर अनेक ठिकाणी मी हे वाचले आहे की इसबगोलमुळे वाईट तसेच चांगले जिवाणू सुद्धा शरिरावाटे बाहेर पडतात. म्हणून प्री आणि प्रो बायोटिक्सकढे लक्ष द्यावे.
<<

अरे देवा! 102.gif

कापो व ससा म्हणतात, त्याप्रमाणे, तुम्हाला लवकर बरे वाटो.

ही लिंक इथे वाचून घ्या: आणि ही माहिती फक्त ह्याच लिंकवर नाही तर अनेक लिंकवर ज्यांनी इसबगोल घेऊन बघितले आहे त्यांच्याकडून आलेली तुम्हाला दिसेल.

http://www.ultracleanseguide.com/what-is-psyllium.html

ह्यातील काही मुद्दे:
What Are The Benefits of Psyllium

Here are some of the benefits of psyllium? Traditionally it was used for constipation. However it is also used for the following:

Diarrhea
Inflammation
Cholesterol
Diabetes
Weight Loss
There is not enough evidence, but some research points to the probability of it even curing cancer and diabetes. Most modern colon cleansing products have psyllium husk as the bulk agent. Some use Flax seed instead.

Disadvantages of Psyllium Husks

You will not know what is psyllium really if you do not know it's side effects.

The first time I took psyllium fiber, I did experience gas and bloating. I found that this was because beneficial bacteria was also eliminated by the bulk fiber. When I took Probiotics with it, I did not have this problem, as Probiotics replaced the beneficial intestinal bacteria.

You can overcome gas and bloating, as a result of the lack of bacteria by adding Probiotic supplements.

The other problem I had with Psyllium husk is the first time I took it, I swallowed a teaspoon and tried to drink a glass of water. Never again as, it choked in the esophagus. A little water makes it sticky and not a slippery enough gel.

There is no problem at all if the right amount of water is consumed with it and probiotics taken together with this dietary fiber.

For psyllium fiber to work effectively, it must absorb enough water to act like a soft and gentle brush.

Are you allergic to Psyllium?

राहूल, Probiotics are live bacteria and yeasts that are good for your health, especially your digestive system. We usually think of bacteria as something that causes diseases. But your body is full of bacteria, both good and bad. Probiotics are often called "good" or "helpful" bacteria because they help keep your gut healthy.

https://en.wikipedia.org/wiki/Probiotic

Prebiotics are carbohydrates that cannot be digested by the human body. They are food for probiotics. The primary benefit of probiotics and prebiotics appears to be helping you maintain a healthy digestive system.

https://en.wikipedia.org/wiki/Prebiotic_(nutrition)

ही आणखी छान सोबत चित्रफित सुद्धा आहे:
https://www.prebiotin.com/prebiotics/prebiotics-vs-probiotics/

अरे देवा ! त्या साईटवर इसबगोलाला नसलेले गुण का चिकटवले आहेत ? कँसर ? डायबेटिस ?
फक्त " मर्दाना कमजोरी का अक्सीर इलाज - इसबगोल" राहिले आहे.

ते फायबर आहे आणी अधून मधून पोट साफ व्ह्यायला घ्यावे बस्स.

बी,
मी मॉडर्न मेडिसिनचा पोस्टग्रॅज्युएट डॉक्टर आहे हो. या असल्या लिंका माझ्या कामाच्या नाहित. Happy

कृपया तुमचे पांचट विनोद आणि त्यावरचे प्रतिसाद थांबवाल का इथे? अन्य अनेक धागे आहेत तिथे जावून तुम्ही हे सर्व करु शकता. इथे नको.

प्रशासक, इकडे लक्ष पुरवाल का? धन्यवाद.

Here are some of the benefits of psyllium? Traditionally it was used for constipation. However it is also used for the following:

Diarrhea>>> आं?????? डायरीया म्हणजे लूज मोशन्स ना? मग त्यावर बद्धकोष्ठता दूर करणारे इसबगोल घेतात?????

हे म्हणजे वदतोव्याघात झाले.

नंदिनी तै,

इसबगोल हे म्युकस क्रिएटिंग अन ड्राय असते जुलाब होत असता घेता ते पोटातले पाणी शोशुन घेते व फ्लूइड लॉस अरेस्ट करते, शिवाय आतड़ी खरवडण्याच्या प्रॉपर्टी मुळे diarroeha कारक जंतु संसर्ग सुद्धा ओढून घेते अन पास करते

(एकदा एक विचित्र प्राणी उकडून खाल्ला असता मला झालेला स्टमक इन्फेक्शन चा त्रास ह्या उपायाने थांबला होता हा स्वानुभव)

श्रेष्ठ मित्रवर्य सोन्याबापू,

तुमच्या कारकीर्दीत तुम्ही असे चित्रविचित्र प्राणी खायचात का हो? जबरीच प्रकार आहे राव! Happy

बी - विषयांतराबद्दल क्षमस्व!

आरोग्याच्या बाबतीत I defer to Doctors. जर त्यांनी सांगितलेले उपाय लागु पडत असतील तर उगाच सेकंड ओपिनियन घेउन (इंटरनेटवर तर मुळीच नाही) मनात किंतु आणु नये.
आशा आहे की या औषधाने तुम्हाला उपयोग होत आहे.

मित्रवर्य बेफि,

कारकीर्द अजुन सुरु आहे देवा, कधी कधी स्थानिक संस्कृती चा स्टाफ असतो त्याच्यामुळे तिचा आदर राखता राखता काहीबाही पोटात जाते, कधी गोगलगाय कधी साप कधी अजुन काही ! तस्मात् महिन्यात एकदा हे इलाज करावेच लागतात

अवांतर - सापाला नॉर्थ ईस्ट मधे जमीन का फ़ीस असे म्हणतात

chronic constipation च्या तक्रारीला डॉक्टरर औषध देउन ठीक करतील, हाय काय अन नाय का? असा काहींचा गैरसमज दिसतोय.
त्यामुळे इथे चर्चा कशाला? डॉक्टर बदला अशा आशयच्या पोस्ट दिसताहेत.

ज्यांना हा त्रास आहे, आणि इतरांचा सल्ला अनुभव घ्यायचे आहेत तर घेऊ द्या की राव.

Pages