आधुनिक भारतातील युगपुरूष !

Submitted by केदार on 14 August, 2015 - 07:48

६९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येस आधुनिक भारतात कोण कोण युगपुरूष होते असा विचार करू जाता केवळ एकच नाव समोर दिसते.

मोहनदास करमचंद गांधी ! फॉर बेटर ऑर फॉर द व्हर्स - ही वॉज द मॅन इंडिया निडेड.

More you read about him, more you hate and more you read about him, more you respect !

भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा ! जय हिंद !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा।
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा।
चरणीं वाहे भीमा उद्धरी जगा ||

कापोचे, (किंवा खडी),
याचं कारण तुम्ही कितीही व्यक्तीविषयक चिखलफेक केलीत तरी अ‍ॅड्मिन नावाची विवेकी जमात मायबोली वर आहे.

कापोचे - तुमचे मायबोलीवर आयुष्य १ वर्ष आठवडे २९ आठवडे , माझे ६ वर्षे २४ आठवडे.

तुमच्या दुर्दैवाने तुम्ही सोडून अजून कुणाला माझे प्रतिसाद, लेखन आणि वादही विकृत वाटले नाहीयेत. कोणाला कितीही उचकवायचा प्रयत्न केलात तरी खेदजनक सांगावेसे वाटते की, "पेतरां पुराना है|"

तुम्ही मला कुठलाही पुरावा नसताना दुस-या एका आयडीच्या नावाने संबोधताय यावरून काय ते अ‍ॅडमिन आणि विवेकी आयडींच्या लक्षात यायला हरकत नसावी. या धाग्यावर पहिल्याच पानावर तुम्ही काय भाषा वापरलेली आहे हे दिसते आहे. त्यानंतर प्रत्येक पानातली तुमची खालावलेली भाषा पाहता कुठलाही विवेकी मनुष्य तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवील.

पण कदाचित तुमचे उपद्रवमूल्य असावे किंवा व्यक्तीगत ओळखी..तुमच्या ऐवजी तुम्ही ज्याला शिवीगाळ केली आहे तो आयडी गेलेला आहे.

इथल्या वयाशी विवेकाचा संबंध असतो हे पहिल्यांदाच कळाले. या माहितीबद्दल अनेक आभार.
एकंदरीत तुमची लायकी दाखवून दिल्यानंतर आता तुम्ही कितीही प्रतिसाद दिले तरी इग्नोर केले जाईल याची खात्री बाळगावी. शुभरात्री !

sulu | 14 August, 2015 - 11:31
<<
आपापली व्यक्तीगत भांडणं दुसर्‍या वाहत्या बाफवर करा कृपया.
>>

क्षमस्व. खरे तर असे करायची मला आवश्यकता नव्हती. प्रत्येक धाग्यात नको तिथे तोंड खूपसून दिड-शहाणी अक्कल पाजळ्णा रे नवीन आयडी वाचले की उगाचच विचारवंत मोड ऑन करावा लागतो.

पुन्हा या धाग्यावर माझ्याकडून असे घडणार नाही

______________________________________________________

sulu | 14 August, 2015 - 13:45
खडी साखर या आयडी ने बरेच ठिकाणी उगाचच संबंध नसताना धागे भरकटवणे, वैयक्तीक शेरेबाजी करणे, लोकांची टर उडवणे असले प्रकार केले आहेत. करतो आहे. त्याच्या लिखाणावरून अकलेशी त्याचा दूर-दूर वर संबंध नाही हे स्पष्ट दिसतेच.

म्हणतात ना, डुकरा बरोबर कुस्ती करण्यात अर्थ नसतो. एक तर तुम्ही चिखलात लोळता आणि डुक्कर एंजॉय करते. स्मित

काहीही हां खडी

__________________________________________________________________

sulu | 14 August, 2015 - 14:27
खडी,
ना तुला मी पर्सनली ओळखतो ना केदार ला! एवढे मात्र खरे की गेल्या बरेच वर्षांत केदार नी खूप चांगले लिखाण केले आहे. त्यानी कधीही मुद्दे सोडून उगाचच वैयक्तिक चेष्टा-मस्करी केलेली मला आठवत नाही त्याउलट तुझे लेखन हे समोरच्याला किंवा धागाकर्त्या ला काहीही कारण नसताना उचकवण्यासाठी लिहिले आहे ते मी पाहिले आहे.

चर्चा अशा होत नाहीत. मुद्दा असेल तर फाजील पोस्टी बंद करून लिही एरवी तुझ्या सारखे फाटक्या अकलेचे आयडीज आले नि गेले, लोकाना फरक पडत नाही.

______________________________________________________________

अतिशय छान भाषा आणि विवेकाचे उत्तम दर्शन !!

.

अजून चार पाच धाग्यांवरचे माझे असे लिखाण दिलेस तर मी स्वतः हून माझी पतंग "कापोचे" करून देतो! कसे! Happy

इतकं रागवायचं नाही रे !!

अतिशय छान भाषा आणि विवेकाचे उत्तम दर्शन !! >>> कापोचे खरच (?) , काही आयडींना तुम्ही सपोर्ट करता त्यांची खालच्या पातळीची भाषा तुमच्या कधी लक्षात आलेली दिसली नाही . असं का ?

श्री

डुकरा बरोबर कुस्ती करण्यात अर्थ नसतो. एक तर तुम्ही चिखलात लोळता आणि डुक्कर एंजॉय करते
सुलू या आयडीही ही भाषा योग्य आहे का ? तर पुढचे बोलूयात.
ज्या आयडीचा इथे वध झाला त्या आयडीचे लिखाण मी वाचत असे. हा धागा त्यामुळे लक्षात आहे. इथे या प्रकारच्या भाषेची सुरूवात कुणी केली हे धागा पाहिल्यावर लक्षात येते.

मी कुणाला सपोर्ट कर्तो किंवा नाही हा विषय नंतर घेऊ. एकात एक गुंता नको.

या प्रश्नाचे उत्तर मिळाले की मी कुणाला सपोर्ट केला हे वरीलप्रमाणे दाखवून देणे.
मी कुणालाही सपोर्ट करत नाही. जर चुकीचे असेल तर मान्य करायलाही माझी ना नसेल. पण तसे दाखवून द्यावे. विनाकारण आरोप नकोत.

श्री

मी सुद्धा तू कुणाकुणाला सपोर्ट करतो त्यांचे वर्तन योग्य असते का असे विचारू शकलो असतो. पण माझ्या मते मी तुला तुझ्या लिखानाबद्दल विचारावे. शिवाय याला अंत नाही.

सुलू ने इथे जे केले आहे त्याच टोनमधे मला पहिलाच प्रतिसाद दिल्याने आणि इथेही विवेकाला वगैरे आवाहन केल्याने ही भाषा योग्य आहे किंवा कसे हे विवेकी मंडळींकडून जाणून घेण्याची उत्सुकता लागून राहिलेली आहे. नाही उत्तर मिळाले तरी फारसे बिघडत नाही.

शुभरात्री !

नाही , नक्कीच सुलु या आयडीने वापरलेली भाषा योग्य नाही . अशा भाषेचा निषेध , पण ह्यापेक्षा खालची भाषा तुम्ही ज्या धाग्यांवर लिखाण करता त्या धाग्यांवर (इतरांनी )वापरलेली पाहीली आहे पण तुम्हाला त्याबाबतीत चकार शब्दाने बोलताना पाहीलं नाही. हा विरोधाभास नाही का ?

मी वर उत्तर दिलेले आहे. तू पण ब-याच आयडींकडे दुर्लक्ष केलेले आहे. ते का ?
याला अर्थच नाही श्री. मी अ‍ॅडमिन नाही. खडीसाखर यांचे लिखाण कुठेही चुकीचे नाही. मी वाचत असे. चांगला आयडी या सदस्यामुळे गेला , त्याचा आणि तुझ्या या अजब तर्कटाचा काय संबंध ?

त्याने माझ्या धाग्यावरही तशीच सुरूवात केली होती. जर ही हिस्टरी नसती तर नक्किच दुर्लक्ष केले असते.
आता मी कुणाला आणि कसे सपोर्ट केले हे सोदाहरण स्पष्ट करावे. असे व्हेग आरोप नकोत, पुन्हा एकदा आवाहन.

कुणी काय लिहावे हे ज्या त्या आयडीला कळते. आयडींची नावे घेतली म्हणजे त्यांच्यावर कारवाई झाली आहे किंवा नाही, त्यांना मी लिहायला प्रोत्साहन दिले किंवा कसे याबद्दल बोलता येईल.

मी इथे फक्त सतीश वाघमारे हे सदस्य नवे अस्सल्याने त्यांच्या कथेतल्या भाषेला सपोर्ट केला आहे. ते ही त्यांच्याबद्दल एका वाहत्या पानावर मोहीम राबवली जात असल्याने. ते जर कुणाला वैयक्तिक बोलले तर त्याला माझा सपोर्ट नसेल. मुळात माझ्या सपोर्टला एव्हढं महत्व कसं आणि का आलं हे कळत नाही. ज्या आयड्यांवर कारवाई काही केल्या होत नाही त्यातला मी नव्हे.

प्रश्न चुकीचा आहे असे मला वाटते. याउप्पर मर्जी आपली.

Pages