आधुनिक भारतातील युगपुरूष !

Submitted by केदार on 14 August, 2015 - 07:48

६९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येस आधुनिक भारतात कोण कोण युगपुरूष होते असा विचार करू जाता केवळ एकच नाव समोर दिसते.

मोहनदास करमचंद गांधी ! फॉर बेटर ऑर फॉर द व्हर्स - ही वॉज द मॅन इंडिया निडेड.

More you read about him, more you hate and more you read about him, more you respect !

भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा ! जय हिंद !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इंडस्ट्रियलायझेशन. आणि तसाच अर्थ घ्यायचा असेल तर मनमोहन सिंग हे त्या रेस मध्ये जास्त पुढे असतील. पण तो मुद्दा नाही. >> हो मी त्या अर्थाने घेतले होते. आधुनिकतेबद्दल - आणि म्हणूनच नेहरू म्हंटले. मनमोहन सिंगही होतील हे नक्की. पण आवाक्याच्या दृष्टीने नेहरू कदाचित जास्त.

बरं. हा धागा खोडसाळपणे काढलेला आहे हे माझं स्पष्ट मत आहे. ते मी मांडलं. आता त्यात तिस-याच आयडीला उचकायचं काय कारण होतं ते कळालं नाही. तसंच जवाहरलाल नेहरू हे "आधुनिक" भारताचे युगपुरूष का याचं उत्तर दू शकत असल्याने लिहीलं ब्वॉ तसं. तोपर्यंत दोन्ही आयडी काही चवताळून नव्हते आले अंगावर की का दुस-या नेत्याचं नाव घेतलंत म्हणून. बरं किती बालीश पोस्टी आणि किती ते मुद्दामून आंबेडकरांचं नाव घ्यायचं ते. गंमत म्हणजे टिळकांच्या धाग्यावर एकही पोस्ट मी त्यांच्या विरोधात नाही लिहीलेली किंवा आरक्षणाच्या धाग्यावरही ब्राह्मणांचं कौतुकच केलेलं आहे. तरी माझं आडनाव जोशी म्हटल्यावर उलट्या बोंबा ऐकूनच नावं असं वाटलं.

आणि या पोस्टलाही उत्तर दिल्ञाशिवाय राहवणार नाही आणि जिथं रडायचं तिथंही (आईकडून सांत्वन करायला जाटात ना मुलं तसं ) जाऊन रडून होणार आहे याबद्दल खात्री आहे.

गांधींबद्दल काढायचाच होता तर मागचे असतीलच ना धागे ? काढायचा वर, किंवा किमान दोन शब्द नव्या माहीतीसाठी खर्च घालायचे. असो. हे माझं मत. पुन्हा पटेल न पटेल, पुन्हा दोन पानी उत्तर.. Lol

कदाचित वर्मी घाव बसला असावा.

मांडायला मुद्दे नसले की बरेच विचारवंत असेच म्हणतात.

<< कळालं नाही >>
कळलं नाही असं म्हणतात रे. जाऊ दे तुझा दोष नाही. Wink

कुठल्याच कंपूत नसल्याने फरक पडत नाही.

माझ्या अनुभवाप्रमाणे लोक नेहमी सत्तेत असलेल्या पक्षाचं मूल्यमापन करत असतात. केंद्रात काँग्रेसचं सरकार दहा वर्षे होतं आणि महाराष्ट्रात पंधरा वर्षे. त्यामुळं भाजप हा पक्ष, भाजपचे उघड पाठीराखे, छुपे कार्यकर्ते आणि ट्रोल्स यांनी दहा वर्षे एकही दिवस उसंत न घेता जी टीकेची झोड उठवली, संसद तब्बल दहा वर्षे बंद पाडली त्याला मनमोहनसिंग बॅशिंग असं कुणीही म्हणालेलं नव्हतं. पण भाजपचं सरकार आल्यानंतर ज्या मुद्यांवर टीका केली त्याच मुद्यांवर यू टर्न घेतल्याने टीका सुरू होताच मोदी बॅशिंग म्हणून गळे काढायला सुरूवात झाली. मंत्र्यांवर आरोप होऊनही पीएम उत्तर देत नाहीत हे चित्र दिसल्यावर काय फरक पडला हे कुणीही म्हणेल (भक्त सोडून) म्हणूनच केंद्र सरकारचा धागा निघताच गेलेल्या सरकार बद्दल याच आयडीने धागा काढला. त्यावरून हा धागा का काढावासा वाटला असावा याचा अंदाज करणं अगदीच अवघडही नाही आणि खूप काही मोठा गुन्हाही नाही.

बरं त्या टिळकांच्या धाग्यावरच्या माझ्या पोस्टी तरी पाहून यायच्या ना... तसलाच धागा म्हणून इकडेही त्याच पोस्टी आहेत. पण तिथे धागाकर्त्याने खळखळाट केल्याचं दिसलेलं नाही. हेमाशेपो म्हणत नाही... Lol

ग.अ. च्या शुभेच्छा ! Wink

खडी,
ना तुला मी पर्सनली ओळखतो ना केदार ला! एवढे मात्र खरे की गेल्या बरेच वर्षांत केदार नी खूप चांगले लिखाण केले आहे. त्यानी कधीही मुद्दे सोडून उगाचच वैयक्तिक चेष्टा-मस्करी केलेली मला आठवत नाही त्याउलट तुझे लेखन हे समोरच्याला किंवा धागाकर्त्या ला काहीही कारण नसताना उचकवण्यासाठी लिहिले आहे ते मी पाहिले आहे.

चर्चा अशा होत नाहीत. मुद्दा असेल तर फाजील पोस्टी बंद करून लिही एरवी तुझ्या सारखे फाटक्या अकलेचे आयडीज आले नि गेले, लोकाना फरक पडत नाही.

सर्वच स्वातंत्र्यवीर मानतो आपण..

मार्ग प्रत्येकाचे वेगळे, प्रत्येकाने केलेले कार्य वेगवेगळे, त्यात कमीजास्त करताही येईल, मात्र ते करण्यामागे जी प्रखर देशभक्ती त्या सर्वांमध्येच होती, त्या राष्ट्रप्रेमाच्या भावनेला कसे कमी जास्त करता येईल.

आजच्या दिवशी सर्वांनाच सलाम !

गांधीजींबद्दल म्हणाल तर फारसे काही वाचले नाहीये मी , जुजबी पुस्तकी ज्ञान तेवढेच आहे ..

पण गांधीगिरी ही त्यांची देण असेल, सत्य-अहिंसा-सत्याग्रह ही त्यांची तत्वे असतील, तर त्यांच्याबद्दल ईतर काही जाणून घ्यायची गरज नाही .. या तत्वांना आपण मानतो.. कळत नकळत आपण सारेच मानतो.. मुन्नाभाई चित्रपट बघतानाही त्याला मनोमन दुजोरा देतो.

एरवी तुझ्या सारखे फाटक्या अकलेचे आयडीज आले नि गेले, लोकाना फरक पडत नाही. >> शेवटी आपल्या घरचे संस्कार आलेच. Lol हेच वाक्य इतरांनी वापरलं तर आतापर्यंत आयडी उडाला असता. (एकच आयडी असल्याने जपावा लागतोय. असल्या भिकारआयडीं वर ओवाळून टाकायला दुसरा आयडी खात्यात नाही :फिदी:)

गाम्या पैलवानाने वर सुरुवात केलीच आहे. गांधीजींवर धागा निघाला आणि बॅशींग झालं नाही हा इतिहास माहीत नाही कि क्कॉय ? हेच आधीच सांगितलं होतं.

गाम्या, संघाने केलेलं कौतुक डकवायचं ना, ते सत्याचे प्रयोग, फोटो फॉर्वर्ड्स. अरूण शौरीमार्फत ज्यांच्यावर पुस्तक लिहीलय त्यांचं मत कशाला प्रमाण धरायचं ? ते आपले नाहीत, त्यांची इतर मतं चक्कर येणारी ठरतील. आपले गोडसे आहेत गोडसे. कळ्ळं ना ? त्यांचे तेजस्वी विचार एकाएकी लुप्त झाले की क्कॉय ? आँ ? गांधी आंबेडकर वाद काय आहे हे सर्वश्रुत आहे. पण कधी नेताजींच्या, कधी पटेलांच्या आणि कधी बाबासाहेबांच्या खांद्यावर बंदूक ठेवणा-यांना मुळात या नेत्यांबद्दल किती ममत्त्व आहे हे एकदा लिहावंच लागेल. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ही घाण नको असं वाटल्याने काल दिलेली प्रतिक्रिया अचूक होती हे गापैंनी सिद्ध केलं आहे.

सुप्त हेतू साध्य झाल्याबद्दल संबंधितांना (दुबार ओळखीसहीत) स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा !

खडी साखर या आयडी ने बरेच ठिकाणी उगाचच संबंध नसताना धागे भरकटवणे, वैयक्तीक शेरेबाजी करणे, लोकांची टर उडवणे असले प्रकार केले आहेत. करतो आहे. त्याच्या लिखाणावरून अकलेशी त्याचा दूर-दूर वर संबंध नाही हे स्पष्ट दिसतेच.

म्हणतात ना, डुकरा बरोबर कुस्ती करण्यात अर्थ नसतो. एक तर तुम्ही चिखलात लोळता आणि डुक्कर एंजॉय करते >>>> Uhoh हे पाहीलेलंच नव्हतं.

या बाबतीत अ‍ॅडमिनच काय ते निर्णय घेण्यास समर्थ आहेत. एकंदर प्रमाणभाषेवरून हा आयडी गझलवंतांचा किंवा बारकूचा असण्याची शक्यता बळावली आहे इतकेच. आणखी कुणी आहेका मायबोलीवर ज्याच्यावर असे संस्कार असावेत ?

खडी साखर,

१.
>> ते सत्याचे प्रयोग, फोटो फॉर्वर्ड्स. अरूण शौरीमार्फत ज्यांच्यावर पुस्तक लिहीलय त्यांचं मत कशाला प्रमाण
>> धरायचं ?

सत्याचे प्रयोग हा गांधींच्या वैयक्तिक आयुष्याचा भाग होता. त्याचा भारताच्या राजकारणाशी काही संबंध नाही. मी त्या विषयाला फारशी किंमत देत नाही. मायबोलीवर वा इतरत्र कुठेही गांधींच्या लैंगिक सवयींवर मी चकार शब्दही उच्चारला नाहीये.

२.
>> आपले गोडसे आहेत गोडसे. कळ्ळं ना ? त्यांचे तेजस्वी विचार एकाएकी लुप्त झाले की क्कॉय ?

गांधींची हत्या व्हावी म्हणून गोडसे आणि मंडळींना मोकळं सोडणारं कोण आहे ते मला माहितीये. तेव्हा मला शहाणपण शिकवू नये.

३.
>> पण कधी नेताजींच्या, कधी पटेलांच्या आणि कधी बाबासाहेबांच्या खांद्यावर बंदूक ठेवणा-यांना मुळात या
>> नेत्यांबद्दल किती ममत्त्व आहे हे एकदा लिहावंच लागेल.

मलातरी या लोकांबद्दल अजिबात ममत्व नाही. कारण की या लोकांनाच आपापल्या आयुष्यांबद्दल फारसं ममत्व नव्हतं. मग मी कशाला ठेवू? मी फक्त त्यांच्या विचारांना प्रमाण मानतो.

४.
>> स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ही घाण नको असं वाटल्याने काल दिलेली प्रतिक्रिया अचूक होती हे गापैंनी सिद्ध
>> केलं आहे.

ज्याला सगळे स्वातंत्र्यदिन म्हणतात, त्याच दिवसाच्या आसपास भयानक दंगली उसळल्या होत्या. त्यांत दशलक्षावधी निरपराध्यांच्या कत्तली झाल्या होत्या. त्याहून कितीतरी अधिक लोकं बेघर आणि विस्थापित झाले होते. आणि त्यांच्यावर भीषण अत्याचारांचे पाऊस पडले होते.

या लोकांसाठी म्हणून एक माणूस ऐन स्वातंत्र्यदिनी दिल्लीतले समारंभ सोडून बंगालमध्ये गेला होता. आठवतो का तुम्हाला? कोणी स्वातंत्र्यदिन रक्तरंजित केला ते कळलं का तुम्हाला?

आ.न.,
-गा.पै.

मोपल्यान्चे बन्ड, नौखालीतले हत्याकान्ड ( जे झाकले गेले ) या विषयावर कधीच चर्चा होऊ शकणार नाही, कारण ते बर्‍याच लोकानी वाचले पण नाहीये आणी ते दडपले गेलेय.

गांधींची हत्या व्हावी म्हणून गोडसे आणि मंडळींना मोकळं सोडणारं कोण आहे ते मला माहितीये. तेव्हा मला शहाणपण शिकवू नये. >>>>>>

बेत तडीस न गेल्याचं फ्रस्ट्रेशन काही काही लोकांना इतकं आलेलं आहे की सगळेच्या सगळे संयम सोडून आपापल्या मूळ भाषेवर घसरलेत. Lol

बाकी डुक्कर, लोळणे, चिखल हे सर्व वाचूनही आपले अ‍ॅडमिन ज्या शांतपणे साधनेत व्यग्र आहेत ते पाहून नकळत हात जोडले जात आहेत.

रश्मि, केरळातल्या मापला लोकांच्या बंडाची पार्श्वभूमी वेगळी होती. काळही बराच आधीचा होता. त्याला इतिहासात यथायोग्य स्थान मिळाले आहे. आणि नोआखालीचे हत्याकाण्ड तर अजिबात झाकले गेलेले नाहीय. अख्ख्या जगाला ते माहीत आहे आणि त्यावेळचे गांधीजींचे वर्तन हे अतिशय धीरोदात्त आणि निस्पृह वर्तन म्हणून नावाजले जाते. स्वातंत्र्य प्राप्तीचे ध्येय गाठल्यानंतर बाकीच्या उत्सव-मिरवणुकांच्या वातावरणात दिल्लीच्या शाही समारंभात सामील न होता गांधीजी एकटे आपल्या काही अनुयायांसह दूर दंगलग्रस्त भागात दंगल शमवण्याचे काम करीत होते.
याच निस्पृहपणाची पुनरावृत्ती अगदी छोट्या प्रमाणात १९७७ साली पुन्हा झाली.अख्खा महाराष्ट्र काँग्रेस-पाडाव आणि जनतापक्षविजयाच्या जल्लोशात गुंतला असता महाराष्ट्रातल्या या विजयाचे एक शिल्पकार पु.ल.देशपांडे हे अगदी निर्लेप मनाने त्या सर्व उत्सवी उन्मादापासून आणि पायांशी चालत आलेल्या मानमरातब आणि सन्मानापासून दूर झाले.
अशी माणसे विरळा असतात.

मोपल्यांचे बंड म्हणजे याबद्दल बोलताहात का ?
http://www.savarkarsmarak.com/bookinpdfformat.php?id=54

एका लेखामधे हिमानी सावरकर यांनी हे पुस्तकाबद्दल लिहीलेले आहे. लेखिका कुठल्यातरी संघटनेची संस्थापिका आहे ना ? एक साध्वी, एक कर्नल इत्यादी पण काही लोक पूर्वी त्यात होते असं अंधुकसं आठवतंय. अभिनव भारतच बहुतेक. प्रचारकी मोड आहे.

हीरा मी गान्धीन्जीन्बद्दल बोलत नाहीये, तत्कालीन सरकारबद्दल बोलतीय. ब्रिटीशान्ची फोडा आणी झोडा ही नीती बरेच काही सान्गुन गेली. आणी ही घटना १९४६ सालातली आहे, स्वातन्त्र्यापूर्वीची. जाता जाता देखील कायदेप्रिय ब्रिटीश शासन बरेच काही घडवुन गेले. आपलेही चूकले आहेच आणी अजूनही चुकत आहेच.

आता म. गान्धीजी काय किन्वा सरदार वल्लभभाई पटेल काय, असे कुणीही कणखर नेतृत्व केवळ स्वप्नात उरलेय.

नाही खसा. मी हे वाचलेले नाहीये. मी नन्तर लिहीन काय वाटत आहे ते. ह्या आणी बाकी सर्व दन्गलीन्बद्दल वाचुन खूप निराश वाटते.

नाही हुडोबा. मी खडीसाखर नव्हे. त्यांचे विचार माझ्यासारखे असले, तरीही त्यांनी माझ्याशी पर्मनंट भांडण मांडलेले आहे.

मराठी बाण्यासारखी आमची कुठेही शाखा नाही. खडीसाखर म्हणजे कोण ते मला ठाऊक आहे, पण त्यांनी स्वतःच ते सांगितलेले बरे. त्यांचाही सध्या तो एकच आयडी आहे.

माफ करा मंडळी, माझा सिनेमा चालू होता टीव्हीवर. फॉर अ चेंज म्हणून पाहीला. वेटिंगबद्दल क्षमस्व !
एरव्ही शूटींगमधून वेळ काढून लिहीतच असतो. मला मराठीत लैला लै आवड्त.

मोपल्यांच् बंड? किमानपक्षी बंड म्हणायचे धाडस मी तरी करणार नाही ... बंडात सरकारी लोकांवर सूड उगवला जातो बहुतेक ... तिथे फक्त ५० एक ब्रिटीश सैनिक मेले आणि बरीच निरपराध लोकं मेलीत ...

बेझंट बाईंच्या मते लाखभर हिंदू मेलेत किंवा विस्थापित झालेत.

खिलाफतीने मप्पिलालोकांना एकत्र आणले ... आणि एका योग्य वेळी स्फोट झाला ...

आता गांधीनी खिलाफतीस पाठींबा दिला तर त्यांना मोपल्यासाठी झोडपणे कितपत योग्य कुणास ठाऊक! मोपला दंगल खिलाफत चळवळ संपवल्यानंतर सुरु झाली होती बहुतेक.

ज्याला सगळे स्वातंत्र्यदिन म्हणतात, त्याच दिवसाच्या आसपास भयानक दंगली उसळल्या होत्या. त्यांत दशलक्षावधी निरपराध्यांच्या कत्तली झाल्या होत्या. त्याहून कितीतरी अधिक लोकं बेघर आणि विस्थापित झाले होते. आणि त्यांच्यावर भीषण अत्याचारांचे पाऊस पडले होते. >>>

गाम्याचं हे प्रतिपादन वाचून मोदींच्या भाषणाचा उलगडा झाला. कुछ नाराज लोग वगैरे.... आत्ता क्लिअर !
मानलं पाहीजे डेअरिंगला.

अवांतर : मी कोण ही शंका मास्तुरेंची होती तर Lol
जिन्हे हमसे ज्यादा ही मुहब्बत है, वो पहले ही पहचान चुके है Proud

काहीही हा खडी!

कुटील नीती फक्त आपल्याला जमते हे समजून दोन चार मेसेजेस इथे आणि मग माझ्या विचारपूस मधे पाठवलेस.
भाषा अशी वापरलीस की जणु तूच विक्टीम आहेस. एक तर स्वतः आधी लोकाना पेटवतोस वर साळसूद्पणाचा आव आणतोस.

दुर्दैवाने तुझ्या ( तुमच्या म्हणायची लायकी तूच तुझ्या हाताने घालवलीस) संस्कारात दुसर्याच्या विचारांचा आदर न करणे ही गोष्ट बिंबवलेली दिसली. तुझे मायबोलीवरचे अस्तित्व ४ आठवडे आहे. माझे साडे-पाच वर्षे! तुला कदाचित दोन-तीन आयडी घ्यावे लागले असतील. मला अजून तरी ही पळवाट घ्यावी लागलेली नाही.

कारण नसताना मी कोणाची खोडी काढायला आधी जात नाही. तेव्हा मला उद्देशून परत परत मेसेजेस पाठवणे बंद करणे Wink

स एवायं मया तेऽद्य योगः प्रोक्तः पुरातनः ।
भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम्‌ ॥

<<
ए माकडा बंद कर हे चाळे. बास झालं आता.
तुझी काय खोडी काढली रे डुकरा ? तू केदार आहेस का ? बोल !
डुक्कर ते डुक्कर आणि वर गू खाऊन लो़ळायचं शिकवायला आलंय.
लाथ घालायला पाहीजे योग्य त्या जागी..

>>

Admin नोंद घेतीलच अशा भाषेची अशी अपेक्षा आहे! घरात बघितलेले मुले कशी लवकर शिकतात हे पटतेय!

संस्कारम टोला वर्मी बसम
मध्यमपादम लघुपादम >>>

अर्थात मूर्खास उपदेश करू नये, मूर्खाच्या नादी लागू नये.
तस्मात उपदेश शीघ्रतः आचरणात आणण्यात येत आहे.

Pages