R for ….. एक प्रयत्न !!!

Submitted by एम . प्रविण on 8 August, 2015 - 22:43

नमस्कार माबोकर ,

बरेच दिवसानंतर एक चित्र काढता आले. खरे म्हणजे एक विषय डोक्यात खूप दिवस झाले थैमान घालत होता खूप लिहायचे होते पण मग वाटले एक दुसऱ्या माध्यमातून व्यक्त व्हाव. आपण सर्व जन हे जाणून घ्यालच यात शंका नसे.

अजून बऱ्याच चित्रांना सुरवात केलीय पूर्ण होताच उपलोड करीन.

माध्यम : जलरंग , ९ इंच * १२ इंच water color cold press , acid free paper

आपला रविवार सुखद जावो Happy !!!!

Respect.jpg

२. Respect-2.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चित्रकलेतला उत्साह वाढवल्याबद्दल के राज , ससा , मराठी कुडी , सृष्टी , नंदिनी , सायली, दक्षिणा , आत्मधून आपण सर्वांचे आभार .

Thanks !!!