लता मंगेशकर यांची, माझ्या आवडीची सर्वोत्कृष्ट १० गाणी ( हिन्दी/मराठी, फिल्मी/ गैरफिल्मी)

Submitted by रॉबीनहूड on 20 July, 2015 - 10:44

लता मंगेशकर !
बस नाम ही काफी है.
मला माहीत आहे अलीबाबाला त्या रत्नखचित गुहेतून फक्त दहाच रत्ने उचलायला परवानगी दिली असती तर तो वेडा झाला असता. अनेक लोक लताच्या टॉप टेन च्या याद्या बनवता बनवता वेडे पिसे झालेत. ही यादी अर्थातच वादग्रस्त असते. दुसरे लोक काय पण आपण स्वतःच आपण बनवलेल्या त्या यादीशी सहमत नसतो ::फिदी:

चला तर , बनवा टॉप टेन गाण्यांची यादी. पाहू या किती गाणी कॉमन येतात ती.

लक्षात ठेवा ...

फक्त दहाच !!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्रम लावत नाही.

ओ सजना बरखा बहार आयी
नैना बरसें रिमझिम रिमझिम
वो भूली दास्तां
आप की नजरों से समझा
हम प्यार में जलनेवालों को
मेरे नैना सावन भादों
जरा सी आहट
लग जा गले
यूं हसरतों के दाग
अगर मुझसे मुहब्बत है
बईयां ना धरो
तेरे बिना जिया जाये ना
लग जा गले
बाहों मे चले आओ
सुन री पवन, पवन पुरवैय्या

>>>>मला आणा एक हिर्‍याची मोरणी
आहा!! फारच मस्त आवाज आहे. साऊंड क्वालिटीसुद्धा फार छान आहे. धन्यवाद भरत.

लताचा आवाज जिथे अतिमधुर लागला आहे अशी मला आवडणारी गाणी - अर्थातच बहुतेक सगळीच ५०-६० च्या दशकातील आहेत.

१. सैया जाओ - झनक झनक पायल बाजे
२. जुल्मी संग आंख लडी - मधुमती
३. जादुगर सैया - नागिन
४. बचपन की मोहब्बत को - बैजु बावरा
५. तुम्हारे बुलाने को जी चाहता है - लाडली
६. राधा ना बोले - आ़झाद
७. जोगन बन जाऊंगी - चित्रपट पटकन आठवत नाही
८. वो दिन कहा गये बता - तराना
९. हमारे दिल से न जाना - उडन खटोला
१०. अब रात गुजरने वाली है - आवारा

लताचा आवाज जिथे थोडा धीरगंभीर तरी आर्त लागला आहे अशी मला आवडणारी गाणी.

१. सत्यम शिवम सुंदरम - सत्यम शिवम सुंदरम
२. सुन री पवन - अनुराग
३. एक राधा एक मीरा - राम तेरी गंगा मैली
४. क्या जानू सजन - बहारोंके सपने
५. बहारो मेरा जीवन भी सवारो - आखरी खत
६. हम तेरे प्यार मे सारा आलम - दिल एक मंदिर
७. आवारा ए मेरे दिल - रात और दिन
८. रैना बीती जाये - अमर प्रेम

Pages