तडका - आधार

Submitted by vishal maske on 14 July, 2015 - 00:55

आधार

याचा त्याला आधार असतो
त्याचा याला आधार असतो
आधार देता-घेताना कधी
आधार हाच गद्दार असतो

मना-मनातुन मना-मनावर
घाता-पाताचा वार नसावा
विश्वासानं दिला घेतलेला
आधार कधी गद्दार नसावा

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तं!
आज सकाळपासून एकही तडका पहिल्या पानावर दिसला नव्हता.
मायबोली सुनीसुनी वाटत होती.
आत्ता जीवात जीव आला.

<<विश्वासानं दिला घेतलेला
आधार कधी गद्दार नसावा>>

हे मस्तं!