माझा बीएमएम २०१५ चा अनुभव -१

Submitted by webmaster on 13 July, 2015 - 00:21

लॉस एंजेल्सच्या रूपा धारप

न्यू जर्सीच्या रूपाली परांजपे

अपर्णा पालवे

पोर्टलंडच्या आरती रानडे

सॅनफ्रान्सिस्कोचे निकीत अभ्यंकर

पॅसाडेना, कॅलिफोर्नियाच्या रसिका रामदासी

फ्रीमाँट, कॅलिफोर्नियाचे सत्यजीत आणि अदिती पटवर्धन

क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेमा, छान झाल्या आहेत मुलाखती. लिहीण्यापेक्षा अशा मुलाखती घेण्याची कल्पना फार आवडली.

वीडियो मुलाखती एकदम मस्तं. याची कल्पना फारच छान आहे.
बी. एम. एम. च्या समारंभाबद्दल प्रतिसादनमधून एकूण समाधान दिसले. ही चांगली गोष्ट आहे.

Notification From YouTube.
लॉस एंजेल्सच्या रूपा ध्रारप बीएमएम २०१५ चा अनुभव सांगताना.
This video got more views in its first 7 days than your any other videos from the last 6 months!

आरती रानडे ही माबोकर आहे? नाव काय आहे इथले? मस्त बोललीस. उच्चार स्पष्ट आहेत. माहिती पण छान दिलीस. कानातले झुमके फार आवडलेत आणि Happy

काय सांगतेस!!!
हे रार नाईस टु सी यू Happy खरे तर तुला भेटायची.. तुझ्याशी गप्पा मारण्याची खूप इच्छा आहे पण हेही नसे थोडके Happy

प्रशासक, कंसात प्रत्येकाचे इथले आयडी लिहा ना प्लीज. धन्यवाद.