Submitted by webmaster on 13 July, 2015 - 00:21
लॉस एंजेल्सच्या रूपा धारप
न्यू जर्सीच्या रूपाली परांजपे
अपर्णा पालवे
पोर्टलंडच्या आरती रानडे
सॅनफ्रान्सिस्कोचे निकीत अभ्यंकर
पॅसाडेना, कॅलिफोर्नियाच्या रसिका रामदासी
फ्रीमाँट, कॅलिफोर्नियाचे सत्यजीत आणि अदिती पटवर्धन
क्रमशः
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वेमा, छान झाल्या आहेत
वेमा, छान झाल्या आहेत मुलाखती. लिहीण्यापेक्षा अशा मुलाखती घेण्याची कल्पना फार आवडली.
वीडियो मुलाखती एकदम मस्तं.
वीडियो मुलाखती एकदम मस्तं. याची कल्पना फारच छान आहे.
बी. एम. एम. च्या समारंभाबद्दल प्रतिसादनमधून एकूण समाधान दिसले. ही चांगली गोष्ट आहे.
सगळ्यांच्या मुलाखती चांगल्या
सगळ्यांच्या मुलाखती चांगल्या झाल्या.
अजुन हे कोणीच कसं पाहीलं नाही.
Notification From
Notification From YouTube.
लॉस एंजेल्सच्या रूपा ध्रारप बीएमएम २०१५ चा अनुभव सांगताना.
This video got more views in its first 7 days than your any other videos from the last 6 months!
वा फार छान वाटले ह्या क्लिपा
वा फार छान वाटले ह्या क्लिपा वाचून.
रमड छान बोलतेस.
ह्या अदिती पटवर्धन म्हणत आही
ह्या अदिती पटवर्धन म्हणत आही की फुड वॉस रीअली गुड. आणि तुम्ही म्हणत आहात जेवण चांगले नव्हते
हे निकीत अभ्यंकर माबोचेच आहेत
हे निकीत अभ्यंकर माबोचेच आहेत का? छान बोलत आहेत ते.. प्रेसेझेन्टेशन क्सिल्स दिसतात.
मला नंदन हा. आणि आपले अजयजी
मला नंदन हा. आणि आपले अजयजी (माबो प्रशासक) ह्यांचे पण मत ऐकायचे आहेत. प्लीज असेल क्लिप तर अपलोड करा.
आरती रानडे ही माबोकर आहे? नाव
आरती रानडे ही माबोकर आहे? नाव काय आहे इथले? मस्त बोललीस. उच्चार स्पष्ट आहेत. माहिती पण छान दिलीस. कानातले झुमके फार आवडलेत आणि
बी, आरती रानडे म्हणजे rar
बी, आरती रानडे म्हणजे rar
काय सांगतेस!!! हे रार नाईस टु
काय सांगतेस!!!
हे रार नाईस टु सी यू खरे तर तुला भेटायची.. तुझ्याशी गप्पा मारण्याची खूप इच्छा आहे पण हेही नसे थोडके
प्रशासक, कंसात प्रत्येकाचे इथले आयडी लिहा ना प्लीज. धन्यवाद.