तडका - छुप्या संपत्ती

Submitted by vishal maske on 12 July, 2015 - 10:22

छुप्या संपत्ती

कमावण्याला बंधन नाही
हेतु शुध्द असायला हवा
कमावलेला एक-एक पै
नीतीबध्द दिसायला हवा

ज्यांनाही याचे भान आहेत
त्यांच्या श्रीमंतीला मान आहे
नसता छुप्या संपत्ती या तर
काळ्या बाजारची घाण आहेत

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे वाक्य "ज्यांना याचे भान आहे" असे हवे आहे का?>>>>>>> आपमाण! घोर आपमाण!! चक्क शब्दप्रभोंची शाळा घेत आहात,कुफेहिपा.

टण्या छुप्या संपत्ती हे अनेक वचन बरोबर आहे का रे? "छुप्या संपत्ती या तर" बद्दल विचारतेय अनेक छुप्या संपत्त्या असतात का?