Submitted by स्वाती२ on 1 July, 2015 - 09:28
ही शाल मी माझ्या लेकासाठी विणली होती. ९/११ नंतर त्याच्या काही फ्रेंड्सचे आईबाबा अॅक्टिव ड्यूटीवर रवाना झाले. बघता बघता सिमेट्रीत फ्लॅग्जची संख्या वाढू लागली. बावरलेल्या लेकाने लायब्ररीतून आणलेल्या मासिकात्/पुस्तकात ही शाल बघितली आणि हट्ट केला. मी केलेली ही पहिलीच शाल. आज उन्हे दाखवायला बाहेर काढली आणि जुन्या आठवणी गोळा झाल्या.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काय सुंदर शाल बनवली आहे
काय सुंदर शाल बनवली आहे तुम्ही लेकासाठी. शाल तर सुरेख आहेच पण ती विणण्याच्या मागच्या तुमच्या भावनाही छान आहेत.
सुंदर शाल !
सुंदर शाल !
सुंदर झालीय शाल.
सुंदर झालीय शाल.
सुंदर झालीय शाल.
सुंदर झालीय शाल.
सुंदर.
सुंदर.
धन्यवाद पद्मावती, दिनेशदा,
धन्यवाद पद्मावती, दिनेशदा, मनीमोहर आणि अन्जू !
स्वाती.........शाल तर छानच
स्वाती.........शाल तर छानच विणलीयेस. त्यामागच्या भावनाही पोचल्या.
काय सुंदर शाल बनवली आहे
काय सुंदर शाल बनवली आहे तुम्ही लेकासाठी. शाल तर सुरेख आहेच पण ती विणण्याच्या मागच्या तुमच्या भावनाही छान आहेत. >>>> +१००
खुप छान विणलीय.
खुप छान विणलीय.
सुरेखच झाली आहे. काल रात्री
सुरेखच झाली आहे. काल रात्री पाहिली होती आयपॅड वरून.
खूप सुंदर आहे ही शाल. आणि
खूप सुंदर आहे ही शाल. आणि अगदी उबदार.
सुंदर.
सुंदर.
मस्तच..
मस्तच..
मानुषी, शशांक, साधना, अमा,
मानुषी, शशांक, साधना, अमा, वेल, जागू, अणि सृष्टी, धन्यवाद!
स्वाती.........शाल तर छानच
स्वाती.........शाल तर छानच विणलीयेस. त्यामागच्या भावनाही पोचल्या. >>+१
खूप छान ..
खूप छान ..