४ जुलै निमित्त रेड , व्हाईट अ‍ॅन्ड ब्लू

Submitted by स्वाती२ on 1 July, 2015 - 09:28

IMG_5255 (400x300).jpg
ही शाल मी माझ्या लेकासाठी विणली होती. ९/११ नंतर त्याच्या काही फ्रेंड्सचे आईबाबा अ‍ॅक्टिव ड्यूटीवर रवाना झाले. बघता बघता सिमेट्रीत फ्लॅग्जची संख्या वाढू लागली. बावरलेल्या लेकाने लायब्ररीतून आणलेल्या मासिकात्/पुस्तकात ही शाल बघितली आणि हट्ट केला. मी केलेली ही पहिलीच शाल. आज उन्हे दाखवायला बाहेर काढली आणि जुन्या आठवणी गोळा झाल्या.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय सुंदर शाल बनवली आहे तुम्ही लेकासाठी. शाल तर सुरेख आहेच पण ती विणण्याच्या मागच्या तुमच्या भावनाही छान आहेत.

काय सुंदर शाल बनवली आहे तुम्ही लेकासाठी. शाल तर सुरेख आहेच पण ती विणण्याच्या मागच्या तुमच्या भावनाही छान आहेत. >>>> +१००

सुंदर.