दक्षिण व मध्य आशिया - पुस्तकं, नकाशे, संदर्भ ग्रंथांचा खजिना

Submitted by जर्बेरा on 17 June, 2015 - 05:42

Collection of historical e-Books (Digitized by Google) of South & Central Asian History, Geography.

Includes various reference books, journals, photographs.

Also has maps (.jpg & KML).

Available here - http://pahar.in/books/

Shared from Reddit India.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जर्बेरा, ही साईट मुख्यतः हिमालय, मध्य आशिया आणि संबंधित प्रदेशाविषयी आहे.
दक्षिण आशियाविषयी तुला उत्सुकता असेल तर ही संस्थळे बघितली आहेस का?
http://dsal.uchicago.edu/

http://library.columbia.edu/locations/global/virtual-libraries/sarai.html

या पण साईट्स अफलातून आहेत.

मैत्रिणीने फेबु वरून लिंक पाठवलेली. या आधी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची यादी पण टाकलेली म्हणून हि लिंक पण शेर केली इथे.