उभ्या उभ्या विनोद

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

[video:http://www.youtube.com/watch?v=fdUrf5YdAnE]

कनेक्टिकट येथे सादर केलेल्या 'हसवा हसवी' कार्यक्रमाच्या काही निवडक भागाची ही लिंक

विषय: 
प्रकार: 

विनय मस्तच आणि तुम्ही नव्हता का, चित्रेसाहेब दिसले व्हिडीओमध्ये पण तुम्ही दिसला नाहीत की होता पण मला कळले नाही :). आता डीसीच्या मराठीमंडळाचा दौरा करा म्हणजे आम्हाला संपूर्ण कार्यक्रम बघायला मिळेल.

रुनी... असं म्हणू नका.. चित्र्यांचा आधी मी नव्हतो का?

(काळा शर्ट घातलेला...?) Sad
डीसी मंडळात थोडा वशीला लावा ना माझ्यासाठी...

विनय

एकदम झकास.. फार आवडलं.. देसाई आणी चित्रे, दोघांचेही अभिनंदन.. पुर्ण विडियो पण टाका की.. मजा येइल... Happy

ओह काळ्या शर्टातले तुम्ही का? मग तुमचा परदेसाईमधला चष्मावाला फोटो फारच वेगळाय Proud
आणि डीसीत लालू असतांना कसला आलाय वशीला. तिला सांगा सरळ. Happy
नात्या पूर्ण व्हिडीओ टाकला तर मराठी मंडळ तोच नाही का दाखवणार मोठ्या स्क्रीनवर लॅपटॉपवरुन Proud

एकदम मस्त, अभिनंदन देसाई आणी चित्रे!

अरे वा! सही ट्रेलर! आता अख्खा व्हिडिओ कुठे बघायचा?

अरे वा, चांगला कार्यख्रम होता की. मीसल म्हणायचे.

आणि तुम्ही ती दाद ची गोष्ट सांगत होते का?

मस्तच कार्यक्रम विनयदा Happy
मॄण्मयीला अनूमोदन Happy आम्हाला पूर्ण कार्यक्रम बघायचाय Happy

माणसा तू कार्यख्रम या शब्दाचे पेटंट घेतले आहेस का मागच्या जीटीजीपासुन Happy

malaa pahilyaa posT madhe kaahich disat naahiiye! Sad
an he devanaagari type hoNyaache band kaa jhaale?
...;
आपला, लिम्बुटिम्बु

विनय, कुठाय लिंक? मला काहिच दिसत नाहिये Sad
*
मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर - "माझं एक स्वप्न आहे की, एक दिवस माझी चार छोटी मुलं अशा राष्ट्रांत राहतील की जिथे कातडीच्या रंगावरुन नाही तर शीलसंपदेवरुन त्यांची पारख केली जाईल."

मग तुमचा परदेसाईमधला चष्मावाला फोटो फारच वेगळाय << चष्मा वेगळा होता काय करणार ? Wink
आता अख्खा व्हिडिओ कुठे बघायचा? << सोप्पं आहे. सहा जणाना फ्लोरीडाची तिकिटं द्यायची. मग तुमच्या घरी पण बघता येईल...

लिम्बू, आणि अश्विनी.. सगळ्याना दिसतेय की पहील्या पोष्टात...

तुम्ही ती दाद ची गोष्ट सांगत होते का? << हो... ती दादचीच गोष्ट होती (तिच्या परवानगीने).

विनय

त्यापेक्षा मी एक तिकीट काढून न्यु जर्सीला येईन! कधी आहे पुढचा कार्यक्रम?

इथल्या म. मं शी माझा काही संबंध नाही. नाहीतर खरंच चौकशी केली असती. मागे तुमच्या नाटकासाठी केली होती. उत्तर नाही मंडळाकडून.

मी पण इथल्या म. मं. मधे तुमच्या नाटकासाठी मागे चौकशी केली होती, पण बजेट चा प्रॉब्लेम आहे... Sad
(तेव्हा तर मंदी पण नव्हती! :स्मित:)

विनय भाऊ, मज्जा आली नाटक पाहून!

ज्यानी ज्यानी चौकशी केली होती, (आणि तसं या पोस्टाआधी कळवलं होतं) त्याना या कार्यक्रमाची DVD पोस्टाने पाठवली जाईल.. (पत्ता पाठवल्यास) Happy

पुढच्या कार्यक्रमाची तयारी चालू आहे.... ठरला की कळवतो...
ए. वे. ए. ठि. ला पुनरावॄत्ती होईलच.... तेव्हा मॄ तिकीट काढच... Happy

विनय

मी पण केली होती चौकशी... Proud
मला पोस्टाने पाठवायचीही गरज नाही.... बा.रा. च्या ए.वे.ए.ठी. ला दिली तरी चालेल... Happy

त्याना या कार्यक्रमाची DVD पोस्टाने पाठवली जाईल >>> पत्ता आहे का? Lol ~D

टाइमपास जोक होता चिप्पेनडेलचा Happy
कोकणस्थ काकूज चिप्पेनडेलला?? काही खरं नाही चिप्पेनडेलच. Happy
(कृपया हलकेच लिहिलेय हे,तेव्हा वाद नकोय.)

चांगले आहे. Happy
(चौकशी: पूर्णावृत्ती कुठे मिळेल? :p)

चित्रेसाहेब म्हणजे कोण? संदीप चित्रे?