मन थक्क करणारा इतिहास रांगोळीतून

Submitted by गणेश पावले on 26 May, 2015 - 04:43

माझ्या संगणक संग्रहात जुने फोटो चेक करता करता….
अंगावर शहारा आणणाऱ्या या रांगोळ्या दिसल्या.…

ठाणे शहरात अश्वमेघ प्रतिष्ठान ठाणे - यांच्या वतीने आयोजित केलेल्या शिवसृष्ठीला भेट देण्याचा योग आला. आणि तिथेच टिपलेल्या या अविस्मरणीय रांगोळ्या.

इतिहास जिवंत करणारी हि बोलकी चित्रे वाटलं तुम्हापर्यंत पोहचवावी…।
म्हणून इथे प्रकाशित करत आहे.

पहा…. मन थक्क करणारा इतिहास रांगोळीतून

-धन्यवाद
गणेश पावले

हिंदवी स्वराज्य संस्थापक
हिंदवी स्वराज्य संस्थापक आई जिजाऊ आणि बाळराजे
आई जिजाऊ आणि बाळराजे शिवराय युध्दकौशल्य शिकताना
शिवराय युध्दकौशल्य शिकताना सवंगडयान सोबत राजे
सवंगडयान सोबत राजे शपथ स्वराज्याची
 शपथ स्वराज्याची

विठूराया तुझ्या दारी विठूराया तुझ्या दारी आधी लगीन कोंढाण्याचे
आधी लगीन कोंढाण्याचे जोवर बाजी खिंडीत उभा आहे
जोवर बाजी खिंडीत उभा आहे शाहिस्त्याची वाताहात
शाहिस्त्याची वाताहात दहशतवाद असाच संपवावा….
दहशतवाद असाच संपवावा….सागरास आपला केला
सागरास आपला केला माज उतरवला दिल्ली दरबाराचा
माज उतरवला दिल्ली दरबाराचा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर !

स्वराज्याची शपथ आणि आधी लगीन कोंढाण्याचे तर अशक्य सुंदर आहेत. कलाकारांचे अभिनंदन. आणि इथे शेअर केल्याबद्दल गणेश पावलेंचे आभार Happy

Pages