Submitted by vishal maske on 16 May, 2015 - 11:12
अच्छे दिन
मनी धरलेल्या अपेक्षांचा
जणू हा अपेक्षाभंग आहे
दाखवलेल्या स्वप्नांचाही
आता बदलता रंग आहे
दाखवणारे दाखवुन गेले
पाहणारे मात्र फसले आहेत,.?
अन् जयजयकार करणारेही
अच्छे दिन ला त्रासले आहेत,.?
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मोदी देशाबाहेर फिरत आहे...
मोदी देशाबाहेर फिरत आहे...
भाट तोंड लपवुन फिरत आहेत