instant idli

Submitted by सुभाषिणी on 15 May, 2015 - 02:19
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

Pani limbu sakhar eno raga vafavlela

क्रमवार पाककृती: 

रव्याची इन्स्टन इडली .

- पाणी _एक मोठा ग्लास (अग्दि लहान नको.)लिंबू_एक मध्यम आकाराचे , साखर -दोन चमचे , एनो-एक सेचेत े( कोणताही साहित्य फ्लेवर नसलेले साधे ) , मीठ-एक लहान सपाट चमचा., रवा अंदाजे दोन ते तीन वाट्या भरून . फोडणी साठी -दोन चमचे तेल , जिरे मोहरी कढीपत्ता हिंग हे. मिरच्यांचे तुकडे. काजूचे तुकडे.
कृती - राव मा वे मध्ये दीड मिनिट किंवा घटत झाकण लावून प्रे. कुकर मध्ये डाळ भात बरोबर लावावे.
तेलाची जिरे मोहरी हिंग कढीपत्ता हि . मिरच्यांचे तुकडे घालून फोडणी करावी.काजुपण
त्यातच घालावेत .एका भांड्यात एक ग्लास पाणी साखर मीठ एक लिंबाचा रस एकत्र करून विरघळून घ्यावे . त्यात मावेल एवढा रवा हळू हळू घालावा. इडलीच्या पीठ इतपतच असावे .(फ़र घट्ट नको. त्याने इडली हलकी होत नाही.)
इडली स्तन्डला तेलाचा पुसत हात फिरवून घ्यावा . इडली पात्र / कुकर मध्ये पाणी गरम करत ठेवावे. आता रव्याच्या मिश्रणात इनो घालून थोडेसेच हलवून पट पट इडली घालून वाफ्व्ण्यास ठेवा. पंधरा मिनिटे वाफवा.
फोडणी मुले इडलीला चव चंगली येतेच . आपल्या आवडीच्या चटणी बरोबर आस्वाद घ्या.
स्त्रोत - मोठ्या जाऊबाई .
टीप - इनो घातल्या नंतर मध्ये फारवेळ न घालवता लगेच वाफवायला ठेवाव्यात नाहीतर इनोचा इफेक्ट कमी होतो .

वाढणी/प्रमाण: 
khal tase
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा! छान वाटतोय हाही प्रकार. रवा बारीक घ्यायचा की जाड? आणि वाफवलेल्या रव्यात फोडणी घालून मग पाणी घालायचे ना त्यात?