Submitted by vishal maske on 5 May, 2015 - 08:59
म्हाळसा देवीचे स्टेटस
टिव्ही मधील सिरियलचा
मना-मनात गुंता आहे
खंडेरायाच्या लग्नाची
घरा-घरात चिंता आहे
कुणी भलते बेफाम झालेत
कुणी सावरू लागले आहेत
म्हाळसादेवीचे स्टेटस् मात्र
मिडीयात वावरू लागले आहेत
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ही कविता आहे?
ही कविता आहे?:अओ:
वात्रटिका
वात्रटिका
धमाल चारोळ्या आहेत. पण फारच
धमाल चारोळ्या आहेत. पण फारच कमी. आणखी लिहून जोडा यात.
काय स्टेटस् आहेत ते तरी
काय स्टेटस् आहेत ते तरी सांगायचं ना . कसली बोर , रटाळ आणि हास्यास्पद मालिका आहे हि .
स्टेटस् मिडीयातुन
स्टेटस् मिडीयातुन तुमच्यापर्यंत आले नाहीत का मँडम,...?
नाही हो . आमच्या डबड्याचा
नाही हो . आमच्या डबड्याचा (मोबाईल) चा प्रोब्लेम झाल्यामुळे नेट सध्या बंद केलेलं आहे आणि बेसिक sites सोडून बाकीच्या साईट्स ब्लॉक केलेल्या असतात . आता पुढच्या महिन्यात बोनस मिळाल्यावर पुन्हा चालू होईल
ओ.के.
ओ.के.