पुण्यातील चांगल्या स्किन स्पेशालिस्ट्ची नावे (आणि पत्ते) हवी आहेत.

Submitted by चेरी on 4 May, 2015 - 07:41

पुण्यातल्या चांगल्या स्किन स्पेशालिस्ट्ची नावे आणि पत्ते हवे आहेत. जर कोणाला माहिती असतील तर जरूर सांगा.

अनेक धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डॉ. अनघा दूधभाते - ०२० - २५४६ २४९१

अभिनव विद्यालय (गणेशनगर) च्या समोरील लेनमध्ये उजवीकडील दुसर्‍या - तिसर्‍या इमारतीच्या तळमजल्यावर क्लिनिक आहे.

Dr. Yashwant Tawde
Door No. 23/ B & 4B, No. 478, Mittal Court, Rasta Peth, Pune, Maharashtra 411011
020 2612 1124

Dr. Hemant Talnikar,
Sharayu Clinic, Sai nagar, Near Jagtap dairy,
Pimple Saudagar, Pune

Dr. Usman Sayeed
Clinic is opposite to Gunjan Theatre or besides Kayani Bakery.
Please google his phone no.