Submitted by चेरी on 4 May, 2015 - 07:41
पुण्यातल्या चांगल्या स्किन स्पेशालिस्ट्ची नावे आणि पत्ते हवे आहेत. जर कोणाला माहिती असतील तर जरूर सांगा.
अनेक धन्यवाद.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
डॉ. अनघा दूधभाते - ०२० - २५४६
डॉ. अनघा दूधभाते - ०२० - २५४६ २४९१
अभिनव विद्यालय (गणेशनगर) च्या समोरील लेनमध्ये उजवीकडील दुसर्या - तिसर्या इमारतीच्या तळमजल्यावर क्लिनिक आहे.
Dr. Yashwant Tawde Door No.
Dr. Yashwant Tawde
Door No. 23/ B & 4B, No. 478, Mittal Court, Rasta Peth, Pune, Maharashtra 411011
020 2612 1124
धन्यवाद. मायबोलीवर नेहमी
धन्यवाद.
मायबोलीवर नेहमी लगेचच मदत मिळते.
रांका ज्वेलर्स कर्वे रोडसमोर
रांका ज्वेलर्स कर्वे रोडसमोर डॉ पत्की म्हणून आहेत आमच्या मुलाचा क्रॉनिक सनबर्न त्यानी बरा केला होता...
डॉ. प्रसन्न गद्रे मयुर कॉलनी,
डॉ. प्रसन्न गद्रे मयुर कॉलनी, कर्वे रोड वरून उजवी कडे वळल्यावर दुसरी / तिसरी बिल्डिन्ग, तळमजला
Dr. Hemant Talnikar, Sharayu
Dr. Hemant Talnikar,
Sharayu Clinic, Sai nagar, Near Jagtap dairy,
Pimple Saudagar, Pune
Dr. Usman Sayeed Clinic is
Dr. Usman Sayeed
Clinic is opposite to Gunjan Theatre or besides Kayani Bakery.
Please google his phone no.